एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 'या' सदस्याचा पत्ता कट, सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

Bigg Boss 18 Hema Sharma Evicted ? या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टमध्ये, या आठवड्यात घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे.

Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' चा दुसरा आठवडा संपत आला आहे. 19 आणि 20 ऑक्टोबरला वीकेंड का वार असेल, ज्यामध्ये प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार अभिनेता सलमान खानला स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते फार आतूर झाले आहेत. दुसऱ्या आठवड्यात, 'बिग बॉस 18' च्या घरातील एकूण 10 स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते घराबाहेर पडल्यानंतर आता आणखी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडावं लागणार आहे. दरम्यान, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टमध्ये, या आठवड्यात घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे.

शूटिंगला परतला सलमान खान!

सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस 18 (Bigg Boss 18) शोचं शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान बिग बॉस शोच्या शूटींला परतला आहे. सलमानने बिग बॉस 18 च्या 'वीकेंड का वार'साठी कडक सुरक्षा बंदोस्त आणि 60 सुरक्षा रक्षकांसह शूटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानचा 'वीकेंड का वार' एपिसोडचा प्रोमो यापूर्वीच रिलीज झाला आहे.

व्हायरल भाभी बिग बॉस 18 मधून बाहेर?

 या आठवड्यात कंटेंट क्रिएटर हेमा शर्मा उर्फ ​​'व्हायरल भाभी' बिग बॉस 18 शोमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे. हेमा शर्मा 'बिग बॉस 18' शोमधून बाहेर पडल्याच्या अफवा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हेमा शर्माने 'बिग बॉस 18' चे सुरुवातीचे दिवस सहकारी स्पर्धक तजिंदर सिंह बग्गासोबत तुरुंगात घालवले. त्यानंतर, प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जाणून घेण्याआधीच तिला रिॲलिटी शोमधून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

'हे' सदस्य शोबाहेर होण्यासाठी झाले होते नॉमिनेट

बिग बॉस 18 मध्ये दुसऱ्या आठवड्यात हेमा शर्मा हिच्यासह एकूण नऊ स्पर्धक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. तजिंदर सिंह बग्गा, मुस्कान बामणे, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, श्रुतिका, शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा आणि एलिस कौशिक यांना या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vision Bollywood (@visionbollywood)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : अविनाश मिश्राला घरातल्यांनी एकटं पाडलं, पण भाईजाननं सावरलं; सगळ्यांना झाप झाप झापलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
BJP Candidate List: ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech : लढणार! जरांगेंची मोठी घोषणा, राजकारण हादरवणारं भाषणBJP Vidhan Sabha Candidate List : Atul Bhatkhalkar यांना भाजपमधून पुन्हा संधी, प्रतिक्रिया काय?Shreejaya Chavan On Vidhan Sabha :भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी, पहिली प्रतिक्रिया काय?Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha : बावनकुळे यांना संधी; नागपूर मध्यची जागा कुणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
BJP Candidate List: ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
BJP candidate list Mumbai: भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी
भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी
Sangli District Assembly Constituency : महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा
महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा!
BJP Candidate List : महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?
महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?
BJP Candidate List : शिवाजीनगर, पर्वती, भोसरीमधून विद्यमान आमदारांना पुन्हा लॉटरी; कोथरूड अन् चिंचवड मध्ये कोणाला तिकीट?
शिवाजीनगर, पर्वती, भोसरीमधून विद्यमान आमदारांना पुन्हा लॉटरी; कोथरूड अन् चिंचवड मध्ये कोणाला तिकीट?
Embed widget