एक्स्प्लोर

Sunny Arya: कोरोनाकाळात सुरू केले यूट्यूब चॅनल, अतरंगी व्हिडीओमुळे झाला लोकप्रिय; आता युट्यूबर सनी आर्या बिग बॉसच्या घरात करणार 'तहलका'

बिग बॉस 17 या शोमध्ये प्रसिद्ध  युट्यूबर सनी आर्यानं (Sunny Arya) सहभाग घेतला आहे. सनीचे एक युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरील त्याच्या अतरंगी व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सनीबद्दल...

Sunny Arya: लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 17 (Bigg Boss 17) सुरू झाला आहे. काल या कार्यक्रमाचा ग्रँड  प्रीमियर पार पडला. या कार्यक्रमात अनेक टीव्ही सेलिब्रिटी तसेच यूट्यूबर्स सहभागी झाले आहेत. बिग बॉस 17 या शोमध्ये प्रसिद्ध  युट्यूबर सनी आर्यानं (Sunny Arya) देखील सहभाग घेतला आहे. सनीचे एक युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरील त्याच्या अतरंगी व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सनीबद्दल...

सनीच्या व्हिडीओला मिळते नेटकऱ्यांची पसंती 

सनी आर्या हा दिल्लीच्या उत्तम नगरचा रहिवासी आहे. तो  प्रसिद्ध यु्ट्यूबरव आहे. त्याचे यूट्यूबवर तहलका प्रँक (Tehelka Prank ) नावाचे एक चॅनेल आहे. या चॅनलवर तो विविध प्रँकचे व्हिडीओ शेअर करतो. या व्हिडीओच्या माध्यमातून तो लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो.  सनीच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात.

कोरोनाकाळात सुरू केले यूट्यूब चॅनल

कोरोनाकाळात 2019 मध्ये  कोरोनाकाळात त्याने सनीनं यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या अनोख्या कल्पना, कॉमेडी आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तो खूप लवकर प्रसिद्ध झाला.सध्या त्याच्या 'तहलका प्रँक' या YouTube चॅनलवर  4 लाखांहून अधिक सबक्राइबर्स आहेत. याशिवाय त्यांनी इतर युट्यूब चॅनेल्स देखील क्रिएट केले आहेत. ज्यामध्ये तेहलका व्लॉग्स एक चॅनल आहे जिथे तो विविध व्लॉग शेअर करतो. तसेच त्याचे हेल्पिंग सनी आर्या नावाचे चॅनल देखील आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Aryaa (@tehelkaprank)

 सनी आर्या हा सोशल मीडियावर खूप  अॅक्टिव असतो. इंस्टाग्रामवर त्यांचे  706K फॉलोअर्स आहेत.  त्याची पत्नी दीपिका आर्या देखील सनीला कामात मदत करत असते. सनीने आपल्या पत्नीचे देखील अनेकदा प्रँक केले आहे. सनी हा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. सोशल मीडियानंतर आता सनी बिग बॉस 17 च्या घरात धुमाकूळ घालताना दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

इतर महत्वाच्या बातम्या:

Soniya Bansal: सोनिया बन्सल 'बिग बॉस-17' मध्ये झाली सहभागी; अभिनेत्रीनं साऊथ चित्रपटसृष्टीत केलंय काम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget