एक्स्प्लोर

Bigg Boss 16: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान बरसणार; शालीन भानोतला फटकारणार तर, ‘या’ स्पर्धकांचं होणार कौतुक!

Bigg Boss 16: या आठवड्यात सलमान खान शालीनची चांगलीच कानउघडणी करणार आहे. तर, अर्चना गौतम आणि अब्दू रोजिक यांचं तो कौतुक करणार आहे.

Bigg Boss 16: टीव्हीवरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीझन 16मध्ये (Bigg Boss 16) रोजच नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच यावेळीही काही स्पर्धक त्यांच्या मैत्रीमुळे, तर काही स्पर्धक त्यांच्यातील वैरामुळे खूप चर्चेत आले आहेत. या सगळ्यात शालीन भानोत आणि सुंबुल तौकीर यांची वाढती जवळीक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. शालीन आणि सुंबुल एकमेकांचे ‘फक्त चांगले मित्र’ असल्याचे म्हणवतात. पण, घरातील त्यांच्या वागण्यावरून सगळ्यांनीच वेगेळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, यावरूनच आता शालीनला चांगले बोल ऐकावे लागणार आहेत. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान शालीनला फटकारणार आहे.

या आठवड्यात सलमान खान शालीनची चांगलीच कानउघडणी करणार आहे. तर, अर्चना गौतम आणि अब्दू रोजिक यांचं तो कौतुक करणार आहे. त्याचबरोबर या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनचीही माहितीही यावेळी मिळणार आहे.

तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरचा अपमान

मेडिकल चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरला शालीन भानोतने चुकीची वागणूक दिली होती. ‘वीकेंड का वार’मध्येही हा मुद्दा उपस्थित होईल, असे म्हटले जातच होते आणि आता तसेच होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांसोबतच्या त्याच्या वागणुकीबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल सलमान खान शालीनवर आगपाखड करणार आहे.

नुकताच नव्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सुंबुलचे वडील शालीनला खडे बोल सुनावताना दिसत आहेत. सोबतच ते आपल्या मुलीलाही आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुंबुलचे वडील 'बिग बॉस'मध्ये येतात आणि आपल्या मुलीला सलमान खानसमोर म्हणतात, 'तुला इतकं निर्मळ मनाचं पाहून मला भीती वाटते. बेटा, जग कसं आहे ते एकदा डोळे उघडून बघ.' वडिलांचे हे बोल ऐकून सुंबुलचे डोळेही पाणावतात.

वडिलांनी लेकीलाही सुनावले!

यानंतर अभिनेत्रीचे वडील शालीनवर बरसतात आणि म्हणतात की, 'शालीन जेव्हा तुला भेटली, तेव्हा ती निर्मळ मनाची होती. पण मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तु हे काय केलस? तू तिचा तमाशा केला आहेस.' सुंबुलचे वडील इतकंच बोलून थांबत नाहीत. ते पुढे त्यांच्या मुलीला म्हणतात की, 'सुंबुल तू पाहत नाहीस की, तुझा कसा वापर केला जातो आहे'. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुंबुल रडू लागते. शोचा हा प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा प्रोमो पाहता आजचा 'वीकेंड का वार' धमाकेदार असणार हे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :

Bigg Boss 16 Update: 'वयाच्या 14व्या वर्षी रस्त्यावर टूथपेस्ट विकत होतो'; बिग बॉसमध्ये साजिद खाननं सांगितली स्ट्रगल स्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget