एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : बिग बॉस16चं घर म्हणजे वाद अन् कुस्तीचा आखाडा; अर्चना-मान्यामध्ये पुन्हा जुंपणार!

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) 18वा भाग भरपूर ड्रामा आणि गदारोळाने भरलेला होता. एकीकडे घरामध्ये प्रेम फुलतंय, त्याचबरोबर घरातील काही सदस्यांमध्ये तर रोज भांडणे होत असतात.

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) 18वा भाग भरपूर ड्रामा आणि गदारोळाने भरलेला होता. एकीकडे घरामध्ये प्रेम फुलतंय, त्याचबरोबर घरातील काही सदस्यांमध्ये तर रोज भांडणे होत असतात. नव्या एपिसोडमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे शोच्या प्रोमोमध्ये स्पष्ट झाले आहे. 17व्या दिवसाच्या सुरूवातीला घराचा नवा कॅप्टन शिव प्रियांकाला भांडी धुण्याची ड्युटी देतो. यादरम्यान प्रियांका म्हणते की, हे तिचे काम नाही, ती फक्त शिवच्या सांगण्यावरून हे काम करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून प्रियांका आणि निमरितमध्ये वाद सुरू झाला.

दरम्यान, अर्चना पुन्हा एकदा जेवणावरून वाद घालायला सुरुवात करते. यावेळी अर्चना आणि मान्यामध्ये बटाट्यावरून तू-तू मैं-मैं सुरु होते. यादरम्यान अब्दु मधे पडत ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग, मान्या अर्चनावर चोरीचा आरोप करते, ज्यामुळे ती आणखी चिडते. यावरून दोघींमध्ये खूप वाद झाले. या दोघींचे भांडण अजून संपलेले नाही, तोच गोरी नागोरीही मधे येते आणि तिने अर्चनावर अॅव्होकॅडो फेकल्याचा आरोप करते.

चार स्पर्धकांना विशेषाधिकार मिळाला

रविवारच्या भागात, गौतम विग, एमसी स्टॅन आणि अब्दु रोजिक-साजिद खान यांना विशेषाधिकार देऊन, त्यांना प्रत्येकी एक रूम देण्यात आली होती आणि त्यांच्या इच्छेनुसार स्पर्धकांना घेण्यास सांगितले. सर्व स्पर्धकांनी विशेषाधिकार प्राप्त स्पर्धकांना त्यांच्या खोलीत जाण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. टीना एमसी स्टेनला त्याच्या खोलीत जाण्यासाठी समजूत घालत होती. मात्र, एमसीने शिवशी बोलून शालीनला त्याच्या रूममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. यावर टीना संतापते.

कॅप्टनसी टास्क दरम्यानही वाद!

प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरेमध्ये कॅप्टनसी कार्य रंगले होते. त्यामुळे घरातील इतर स्पर्धक कॅप्टनसी कार्य कसं फसेल याकडे लक्ष ठेवून होते. या स्पर्धेत शिव ठाकरे आणि निमरित कौर भांडताना दिसले. निमरित आणि अंकितमध्ये टास्कदरम्यान भांडण झालं. भांडणानंतर निमरित रडत-रडत तिच्या दुसरीकडे निघून जाताना दिसली. त्यावेळी ती म्हणाली की,"मला एंग्जायटी त्रास आहे". यावर प्रतिक्रिया देत शिव म्हणाला,"नाटकं केल्याने काहीही होणार नाही". या प्रकारामुळेच निमरित आणि शिवमध्ये भांडण झाले आहे. मात्र, या टास्कमध्ये बाजी मारत शिवने कॅप्टनपद जिंकले.

वाईल्ड कार्ड म्हणून श्रीजिता पुन्हा एन्ट्री घेणार?

‘बिग बॉस’च्या घरातील श्रीजिता डेचा प्रवास संपला आहे. या एलिमिनेशनमुळे प्रेक्षकही थोडे निराश झाले आहेत आणि स्वत: श्रीजिता देखील या एलिमिनेशनशी सहमत नाही. ‘बिग बॉस 16’मध्ये तिला आणखी एक संधी दिली जाईल, असा विश्वास श्रीजिताला आहे. श्रीजिताने सांगितले की, तिला बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलावले जाऊ शकते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss 16: ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान बरसणार; शालीन भानोतला फटकारणार तर, ‘या’ स्पर्धकांचं होणार कौतुक!

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Embed widget