एक्स्प्लोर

Bigg Boss 16: 'आईला तुझा अभिमान वाटतो'; भावाला पाहून ढसाढसा रडली फराह खान; नेटकरी म्हणाले, 'त्यानं केलंय काय?'

बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चा एक प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान (Farah Khan) ही साजिदला (Sajid Khan) पाहून रडताना दिसत आहे.  

Bigg Boss 16: बिग बॉस-16 (Bigg Boss 16) च्या चाहत्यांसाठी यंदाचा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात बिग बॉस-16 मधील स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्य बिग बॉसच्या घरात येणार आहेत. शिव ठाकरेची (Shiv Thakare) आई, एम. सी. स्टॅनची आई आणि  साजिद खानची (Sajid Khan) बहीण फराह खान (Farah Khan) हे बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत. बिग बॉस-16 चा एक प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान ही साजिदला पाहून रडताना दिसत आहे.  

साजिद खानला सपोर्ट करण्यासाठी त्याची बहीण फराह खान ही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. की बिग बॉसच्या घरामध्ये फराह जाते आणि भावाला पाहून ती भावूक होते. यावेळी फराह ही साजिदला म्हणते, 'रडू नकोस, आईला तुझा अभिमान वाटतो.' तर दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, घरातील इतर सदस्यांना फराह म्हणते, 'साजिद, तुला हे लोक मिळाले आहेत, त्यामुळे तू खूप लकी आहेस.' अनेक नेटकरी सध्या बिग बॉसच्या या आगामी एपिसोडच्या प्रोमोला कमेंट करुन फराह आणि साजिदला ट्रोल करत आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स: 

एका नेटकऱ्यानं प्रोमोला कमेंट, 'फराह आणि तिची आई यांना साजिदचा अभिमान का वाटतो? त्यानं काय केलं आहे?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'बिग बॉसमध्ये त्यानी अशी एकही गोष्ट केली नाही, ज्याचा अभिमान वाटेल.'

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)


Bigg Boss 16: 'आईला तुझा अभिमान वाटतो'; भावाला पाहून ढसाढसा रडली फराह खान; नेटकरी म्हणाले, 'त्यानं केलंय काय?

बिग बॉसच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रेक्षक बिग बॉस हा कार्यक्रम पाहु शकतात. तसेच शनिवारी आणि रविवारी या कार्यक्रमामध्ये सलमान खान येऊन बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळा घेतो. बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये काय होणार आहे? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Season 16: फिनालेपूर्वीच Bigg Boss 16 ला अलविदा म्हणणार अब्दू रोजिक?

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget