एक्स्प्लोर

Shark Tank India: अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं शार्क टँक इंडियामध्ये न जाण्याचं कारण; तर सलमानच्या बिग बॉसबाबत म्हणाले...

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) नव्या सीझनमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं. तसेच त्यांनी बिग बॉस शोबाबत देखील सांगितलं.

Shark Tank India Season 2: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शार्क टँक इंडिया-2 (Shark Tank Indi-2)  चा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीनं सोशल मीडियावर शेअर केला. या प्रोमोमध्ये शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सिझनचे परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) दिसले नाहीत त्यामुळे नेटकरी देखील भडकले होते. आता अश्नीर ग्रोव्हर यांनी शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं. 

एका मुलाखतीमध्ये शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये न जाण्याबाबत अश्नीर यांना विचारण्यात आलं. यावेळी अश्नीर यांनी उत्तर दिलं की, तो शो मला अफॉर्ड करु शकत नाही. तसेच पुढे त्यांनी सांगितलं की, बऱ्याच वेळा फक्त पैशांचा नाही तर लायकीचा देखील विचार केला जातो. डिसेंबर महिन्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर यांचे दोगलापन हे लाँच केले जाणार आहे.  अश्नीर ग्रोव्हर हे त्यांची ऑटोबॉयोग्राफी दोगलापनला सध्या प्रमोट करत आहेत. 

बिग बॉसबाबत काय म्हणाले अश्नीर ग्रोव्हर? 

'मी हा कार्यक्रम बघतो. जर सलमानपेक्षा जास्त पैसे मला मिळाले तर मी या शोमध्ये जाण्याचा विचार करेल. पण मला वाटतं हा शो आता जुना झाला आहे. बिग बॉससाठी मला ऑफर देण्यात आली होती पण मी नकार दिला.' असं अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Penguin India (@penguinindia)

‘शादी डॉट कॉम’ची  सह-संस्थापक अनुपम मित्तल,  ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक  अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, 'शुगर कॉस्मेटिक्स' कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि 'एमक्योर फार्मास्युटिकल्स'च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. कार देखो ग्रुपचे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांची दुसऱ्या सीझनमध्ये एन्ट्री होणार आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि मामा अर्थच्या संस्थापक गझल अलघ हे या सिझनचे परीक्षक होणार नाहीत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shark Tank India Season 2: 'ये दोगलापन है'; शार्क टँक इंडिया 2 च्या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर नसल्यानं नेटकऱ्यांचा संताप

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget