एक्स्प्लोर

Saif Ali Khan On Amrita Singh on : अमृता सिंहसोबत घटस्फोटानंतर सैफ म्हणाला, 'मी शाहरुख खान नाहीये', 'हे' होतं कारण

एका मुलाखतीमध्ये सैफनं (Saif Ali Khan) अमृता आणि त्याच्या नात्याबाबत सांगितलं.

Saif Ali Khan On Amrita Singh on : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह यांचा (amrita singh) 2004 मध्ये घटस्फोट झाला. हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफनं 2012 मध्ये  अभिनेत्री करीना कपूरसोबत (Kareena Kapoor) लग्न केलं. एका मुलाखतीमध्ये सैफनं अमृता आणि त्याच्या नात्याबाबत सांगितलं.

सैफ म्हणाला होता, 'मी शाहरुख खान नाहीये'
रिपोर्टनुसार, घटस्फोट झाल्यानंतर सैफ अली खाननं अमृताला पाच कोटी दिले. याबाबत सैफनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ''मी अमृताला 5 कोटी रुपये देणार आहे, त्यातील जवळपास 2.5 कोटी रुपये मी तिला आधीच दिले आहेत. यासोबतच माझा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत मी दर महिन्याला एक लाख रुपये देईल. मी शाहरुख खान नाही, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी त्याला वचन दिले आहे की बाकीचे पैसेही मी देईन आणि काहीही झाले तरी नक्की देईन.'

करीनासोबत लग्न करण्याआधी सैफनं लिहिलं अमृताला पत्र
सैफने म्हणाला, 'अमृताला मी एक पत्र लिहिलं होतं. माझ्या आयुष्याच्या नव्या पर्वाबद्दल मी त्या पत्रामध्ये लिहीले होते. पत्र लिहून झाल्यानंतर मी ते करीनाला दाखवलं होतं. तिने ते पत्र वाचलं. तिला मी लिहीलेलं हे पत्र खूप आवडलं. त्यानंतर मी ते पत्र अमृताला पाठवलं होतं.'

सैफ आणि अमृता यांना सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत. तर करीना आणि सैफ यांना तैमूर आणि जहांगिर ही मुलं आहेत. सैफचा विक्रम वेधा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा सविस्तर बातमी: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
Kangana Ranaut Queen 2 Marathi Actor: कंगना रनौतच्या क्विनमध्ये 'हा' मराठमोळा सुपरस्टार झळकणार प्रमुख भूमिकेत, लीड रोलवर शिक्कामोर्तब होताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला
कंगना रनौतच्या क्विनमध्ये 'हा' मराठमोळा सुपरस्टार झळकणार प्रमुख भूमिकेत, लीड रोलवर शिक्कामोर्तब होताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: 'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश
'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Vaibhav Sooryavanshi Post Viral : आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
Embed widget