एक्स्प्लोर

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील पोपटलालचं खऱ्या आयुष्यात लग्न झालंय? त्याच्या पत्नीचे सौंदर्य पाहून डोळे फिरतील

TMKOCs Popatlal Marriage Mystery: पत्रकार पोपटलालचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे का?

TMKOCs Popatlal Marriage: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका घराघरात पोहोचली. 2008 साली रिलीज झालेल्या मालिकेला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.   18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  या मालिकेतील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक पात्राची एक विशेष शैली आहे.  ज्यामुळे ही मालिका नेहमी चर्चेत  असते. या मालिकेला इतके वर्ष पूर्ण झाली आहेत, तरीही  पत्रकार पोपटलाल या पात्राचं लग्न अद्याप झालेलं नाही. मालिकेत प्रत्येक वेळी त्याचे मन तुटते किंवा  त्याचे लग्न रद्द होते.  लग्नाच्या बाबतीत पोपटला दुर्देव आहे. पण पत्रकार पोपटलालचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे का? पोपटलाल हे पात्र श्याम पाठक हा अभिनेता साकारत आहे. श्याम पाठक खऱ्या आयुष्यात विवाहित आहे.

श्याम पाठक खऱ्या आयुष्यात विवाहित असून, त्याली 3 मुले आहेत (Taarak Mehta Ka Ooltah Chashmahs Popatlal aka Shyam Pathak)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shyam Pathak (@shyampathak01)

पत्रकार पोपटलाल अर्थात श्याम पाठक खऱ्या आयुष्यात सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतात.  आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतात. फॅमिली फोटोंमध्ये त्यांना ओळखणे जरा कठीण आहे.  पोपटलाल यांच्या पत्नीचे नाव रश्मी पाठक आहे. या जोडप्याचे लग्न 2003 साली झालं होतं. त्यांच्या लग्नाला 19 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.  त्यांनी तीन मुले असल्याची माहिती आहे.

श्याम पाठक पत्नी आणि आपल्या मुलांसोबत फोटो शेअर  करतो.  पत्रकार पोपटलाल जरी अविवाहित असला तर, श्याम पाठक मात्र विवाहित आहे, हे स्पष्ट झालं आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत पत्रकार पोपटलालची लव्ह स्टोरी सुरु होत नाही. पण खऱ्या आयुष्यात  त्यांची प्रेमकथा एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही.  

श्याम पाठकची हटके लव्ह स्टोरी (Shyam Pathak Love Story)

माहितीनुसार, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना श्याम पाठकची ओळख रश्मीशी झाली होती.  तिथेच त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात होते. अभिनेता झाल्यानंतर  श्यामने रश्मीशी लग्न केले.  श्यामच्या घरच्यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. पण त्यानं घरच्यांना विरोध झुगारुन  रश्मीशी लग्न केलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'नायक नहीं..', चेहऱ्यावर जखमा अन् हातात सिगार; संजय दत्तचा 'खलनायक' अवतार; कधी होणार रिलीज?

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget