एक्स्प्लोर

Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...

Swarda Thigale Welcomes Baby Girl: मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने आपल्या आयुष्यात लेकीचं स्वागत केलंय.

Swarda Thigale Childbirth: मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या आपलं मातृत्व एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे. तिने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. मराठी अभिनेत्रीच्या (Marathi Actress) घरी पाळणा हलला असून, तिला कन्यारत्न प्राप्त झाली आहे.  20 सप्टेंबर रोजी  स्वरदा ठिगळेने लेकीला जन्म दिला आहे. माहितीनुसार,  अभिनेत्रीने लग्नाच्या 2 वर्षांनी गुडन्यूज शेअर केली होती. 20 सप्टेंबर रोजी तिने आपल्या आयुष्यात लेकीचे स्वागत केले आहे.  अभिनेत्रीने आपल्या लेकीच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. लेकीच्या हातात स्वरदा ठिगळे आणि तिचा पती दिसत आहे. फोटोवर 20 सप्टेंबर 2026 ही तारीख लिहिलेली आहे.  अभिनेत्रीने रविवारी 27 सप्टेंबर  2026 रोजी खास Daughters Day च्या निमित्ताने ही पोस्ट शेअर केली आहे.  फोटो शेअर करत तिने लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. फोटोवर चाहत्यांनी (Entertainment) कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत आहे.

स्वरदा ठिगळेला, मुलगी झाली हो! (Marathi Actress Swarda Thigale Welcomes Baby Girl)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SWARDA THIGALE (@swardathigale9)

स्वरदाचा जन्म 20 सप्टेंबर 2026 रोजी झाला. लेकीच्या जन्माच्या सात दिवसांनंतर तिने ही माहिती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली.  स्वरदाने फोटो शेअर करत लक्षवेधी आणि भावनिक असं  कॅप्शन दिलं आहे. स्वरदाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'खूप काळ लोटला, आमची कहाणी म्हणजे दोन व्यक्तींची होती. एकमेकांची निवड करणे अशी होती.  पण आता आमच्या कथेचा एक सुंदर नवीन अध्याय सुरू झाला आहे.  एका चिमुकलीसोबत सुरू होत आहे. ज्यामुळे आमच्या आयुष्याला एक नवीन पूर्णपणे अर्थ मिळाला आहे. 20 सप्टेंबर 2026 रोजी आमच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन झालं आहे'. असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच शेवटी, 'Happy Daughters Day everyone', असं  म्हणत तिने आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

सध्या स्वरदा ठिगळेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  अनेक कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊतसोबत 2024 साली लग्न केलं होतं.  प्रेग्नेंसीनंतर तिने आपल्या पतीसोबत बेबी फ्लॉन्ट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. अभिनेत्रीच्या पोस्टवर कलाकारांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या होत्या. आता तिने आपल्या लेकीचं या जगात स्वागत केलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने राहत्या घरात आयुष्य संपवलं; मृत्यूपूर्वी फोनवर कुणाशी बोलत होती? खोली उघडताच धक्कादायक प्रकार समोर

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget