एक्स्प्लोर

Lalit Modi, Sushmita Sen : पाकिस्तानी क्रिकेटर, अभिनेते अन् उद्योगपती; ललित मोदींच्या आधी यांच्यासोबत जोडलं गेलं सुष्मिताचं नाव

ललित मोदींच्या आधी काही सेलिब्रिटींसोबत सुष्मिताचं (Sushmita Sen) नाव जोडलं जात होतं.

Lalit Modi, Sushmita Sen : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  सुष्मिता सेन (Sushmita Sen)आणि ललित मोदी (Lalit Modi) सध्या चर्चेत आहेत.  ललित मोदी यांनी शेअर केलेल्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. सुष्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. ललित मोदींच्या आधी काही सेलिब्रिटींना सुष्मितानं डेट केलेलं आहे. 

विक्रम भट्ट
सुष्मिता सेन आणि विक्रम भट्ट यांच्या नात्याची सुरुवात दस्तक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. विक्रमचं लग्न झालं होतं. त्यामुळे हे नाते फार काळ टिकले नाही.

वसीम अक्रम
सुष्मिता ही पाकिस्तानी क्रिकेटर  वसीम अक्रमच्या  प्रेमात पडली होती. एका डान्स शोमध्ये वसीम आणि सुष्मिता यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला पण वसीमच्या संशय घेण्याच्या स्वभावामुळे सुष्मिता आणि वसीम यांचा ब्रेक-अप झाला, अशी चर्चा त्यावेळी सुरू होती.
 
रणदीप हुड्डा
सुष्मिता सेन आणि अभिनेता रणदीप हुड्डा हे दोघे देखील एकमेकांना डेट करत होते . 'कर्म और होली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले. दोघे जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते.

ऋतिक भसीन
2015 मध्ये सुष्मिता मुंबईतील हॉटेलचा मालक ऋतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. 2017 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाले.

मुदस्सर अजीज
दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासोबत देखील सुष्मिताचे नाव जोडले जात होते.  सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता. जेव्हा मुदस्सरच्या डेटींगची बातमी समोर आली तेव्हा त्याचे नाव सुष्मितासोबत जोडले गेल्याने त्याचे कुटुंब खूप संतापले होते, त्यानंतर त्याने सुष्मितासोबत ब्रेकअप केले होते.

बंटी सचदेव 
बंटी सचदेवला काही वर्ष  सुष्मिता डेट करत होती. बंटी सचदेव हा टॅलेंट कंपनीचा मालक आहे. तो सुष्मिताचा मॅनेजरही होता.

संजय नारंग
हॉटेल चेन मालक संजय नारंग आणि सुष्मिता सेन यांनाही अनेक वेळा स्पॉट करण्यात आलं. सुष्मिताने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नारंगबद्दल लिहिले आहे,  तो सुष्मितापेक्षा 8 वर्ष मोठा आहे. 

रोहमन शॉल 
रोहमन शॉल हा सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. 2018 मध्ये सुष्मितानं रोहमनला डेट करण्यास सुरुवात केली. पण 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget