एक्स्प्लोर

सुहाना खानचं अभिनयात पदार्पण; शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' रिलीज

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या पदार्पणाच्या चर्चा सुरु असून जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यानंतर बॉलिवूडच्या किंग खानच्या मुलीच्या पदार्पणाच्या चर्चा होत आहेत. अशातच सुहाना खानने अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे.

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या पदार्पणाच्या चर्चा सुरु असून जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यानंतर बॉलिवूडच्या किंग खानच्या मुलीच्या पदार्पणाच्या चर्चा होत आहेत. अशातच सुहाना खानने अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे. परंतु, तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नसून तिने एका इंग्रजी शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. तिची सर्वात पहिली शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' रिलीज झाली आहेत. Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीज या शॉर्टफिल्ममध्ये सुहाना खानने 'सॅन्डी' नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. 'सॅन्डी' एक तरूण मुलगी आहे आणि तिला आपल्या बॉयफ्रेन्डला आई-वडिलांना भेटवण्याची इच्छा असते. संपूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये फक्त दोन पात्र आहेत. एक सुहाना खान आणि तिचा मित्र रॉबिन गोनेला. जवळपास 10 मिनिटांच्या या छोट्याशा शॉर्ट फिल्ममध्ये सुहानाने आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. दरम्यान, या ही शॉर्टफिल्म इंग्रजी भाषेतील आहे. येथे पाहू शकता शॉर्ट फिल्म - सुहाना खानने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आपली अभिनयाची आवड जोपासताना सुहानाने एका मॅगझिनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, 'द टेमपेस्ट' हे नाटक शाळेत साकारताना मी मिरांडा हे पात्र साकारलं होतं. येथे शिकण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण काम सुरु करण्याआधी मला युनिवर्सिटीमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करावं लागेल.'
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
Popular Director on Ranveer Singh: 'रणवीर सिंह पुन्हा एक फ्लॉप देईल ' प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत; अडचणीच्या काळात सगळं बोलून गेले..
'रणवीर सिंह पुन्हा एक फ्लॉप देईल ' प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत; अडचणीच्या काळात सगळं बोलून गेले..
Bharat Bhagya Vidhata Kangana Ranaut Look OUT: डोळ्यात आग,चेहऱ्यावर जखमा; 'भारत भाग्य विधाता'मधील कंगना रनौतचा पहिला लुक समोर; पाहताच खिळल्या नजरा
डोळ्यात आग,चेहऱ्यावर जखमा; 'भारत भाग्य विधाता'मधील कंगना रनौतचा पहिला लुक समोर; पाहताच खिळल्या नजरा
Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget