एक्स्प्लोर

Squid Game 2 : काय म्हणता!! ‘स्क्विड गेम’चा सीझन 2 येणार? नेटफ्लिक्सच्या CEOकडून मोठी अपडेट

Squid Game 2 : 2021मध्ये प्रदर्शित झालेली ही कोरियन सिरीज त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक होती. Squid Game ही सिरीज 111 दशलक्ष वहयूजसह सर्वाधिक पाहिलेली Netflix सिरीज बनली.

Squid Game 2 Update : नेटफ्लिक्सच्या (Netflix) सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक असलेल्या 'स्क्विड गेम'बद्दल (Squid Game) सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होती. ही सिरीज Netflix वर प्रदर्शित झाली आणि त्यानंतर तिने अनेक रेकॉर्डब्रेक केले. 'स्क्विड गेम' एक कोरियन सस्पेन्स थ्रिलर सिरीज आहे. जगातील प्रत्येक देशात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप 10 सिरीजच्या यादीत तिचा समावेश आहे.

आता या सिरीजच्या पुढील सीझनबद्दल (स्क्विड गेम सीझन 2) जोरदार चर्चा आहे. या शोच्या चाहत्यांना याचा पुढचा सीझन कधी येईल, हे जाणून घ्यायचे होते. आता या शोच्या पुढील सीझनशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. नेटफ्लिक्सच्या सह-सीईओने टेड सरांडोसच्या पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली आहे की, त्याच्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. स्क्विड गेमच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे.

आता लवकरच नेटफ्लिक्स या शोचा दुसरा सीझन कधी येईल, याची घोषणा करू शकते. पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या शोचे दिग्दर्शक ह्वांग डांग ह्युक यांनी एपीशी संवाद साधताना सांगितले की, प्रेक्षकांनी या शोला इतके प्रेम दिले की, आमच्यावर दबाव आणि जबाबदारी वाढली आहे. आता त्याचा दुसरा सीझन लवकरात लवकर आणण्याशिवाय पर्याय नाही.

 

अनेक अवॉर्ड शोमध्ये गाजवले नाव!

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हे माझ्याही मनात आहे. मी सध्या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन करत आहे. परंतु, ते कधी आणि कसे होईल याबद्दल काहीही सांगणे फार घाईचे ठरेल.’ या शोने अनेक अवॉर्ड फंक्शन्समध्येही धुमाकूळ घातला आहे. याला अनेक श्रेणींमध्ये पुरस्कारही मिळाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब्समध्येही या सिरीजचा बोलबाला होता.

सर्वाधिक पाहिली गेलेली नेटफ्लिक्स सिरीज

2021मध्ये प्रदर्शित झालेली ही कोरियन सिरीज त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक होती. Squid Game ही सिरीज 111 दशलक्ष वहयूजसह सर्वाधिक पाहिलेली Netflix सिरीज बनली. ही सिरीज Netflix मधल्या 94 देशांपैकी पहिल्या 10 मध्ये होती. या सिरीजच्या शेवटी असेही सांगण्यात आले होते की, तिच्या पुढील सीझनचा विचार करण्यात आला आहे.  परंतु, आता प्रचंड लोकप्रियता पाहता निर्मात्यांना ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणायची आहे.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Embed widget