एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी, नोकरच निघाला आरोपी

Actor Mohan Babu House Theft : अभिनेता मोहन बाबूच्या घरात 10 लाख रुपये चोरीला गेले असून या प्रकरणी नोकराला अटक करण्यात आली आहे.

Mohan Babu House Robbery : प्रसिद्ध अभिनेता मोहन बाबू यांच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मोहनबाबू यांच्या घरातून 10 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. अभिनेता मोहन बाबू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आहेत. त्यांनी सुमारे 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याप्रकरणात मोहन बाबू यांच्या घरातील नोकरच आरोपी असल्याचं समोर आळं आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी (Actor Mohan Babu House Theft)

दाक्षिणात्य अभिनेता मोहन बाबू यांच्या घरातील नोकराला पोलिसांनी तिरुपती येथून चोरीच्या संशयावरून अटक केली आहे. अभिनेत्याच्या घरातून नोकराने 10 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. आता या चोरी प्रकरणात नोकर दोषी असल्याचं पोलिस तपासात आढळलं आहे. पोलिसांना तपासामध्ये आढळून आलं की, ही रक्कम तिच्या एका घरगुती नोकराने चोरली होती. 

चोरीनंतर तक्रार दाखल

मीडिया रिपोर्टनुसार, 22 सप्टेंबर रोजी तेलंगणामधील जलपल्ली गावातील मोहन बाबू यांच्या घरी चोरी झाली होती. वदिते गणेश नाईक असं या चोरट्याचे नाव असून, त्याने मोहन बाबू यांच्यसोबत ऑफिस बॉय म्हणून काम केलं आणि त्यांच्या घरातही मदतनीसाचं काम केलं आहे. 

घरातील नोकरच निघाला आरोपी

एक दिवशी मोहन बाबूच्या सचिवाने तिरुपतीच्या यात्रेहून परतताना 10 लाख रुपये रोख रक्कम घरी आणली. त्यांनी खोलीत पैसे ठेवले, पण त्यांच्या खोलीतून रोख रक्कम चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.मीडिया रिपोर्टनुसार, मोहन बाबूच्या सचिवाने काही दिवसांपूर्वी पहारी शरीफ पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीला तिरुपती येथून अटक केली.

आरोपी पोलीस कोठडीत

अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर  रात्री उशिरा आरोपी त्यांच्या घरातून बाहेर पडताना आणि संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पथके तयार केली. काही वेळातच त्यांनी तिरुपती येथे जाऊन फिर्यादी गणेश नाईक याला ताब्यात घेतलं. गुन्हेगाराला रिमांडवर घेण्यात आले आणि BNS भांदवि कलम 306 नुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीकडून 7.3 लाख रुपये रोख आणि एक मोबाईल फोनही जप्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OTT Web Series : या वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन्सचा भडीमार, पाहण्यापूर्वी हेडफोन नक्की वापरा नाहीतर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपलीBJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीकाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
Embed widget