एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni : 'तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सोनालीचं मजेशीर उत्तर

Sonalee Kulkarni : आता सोनालीनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 

Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) तमाशा लाईव्ह (Tamasha Live) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता सोनालीनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 

नेटकऱ्यांचे प्रश्न

पोलका डॉट्सचा ड्रेस, मोठे इयरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील तिच्या आऊटफिटमुळे अनेकांनी तिला प्रेग्नन्सीबाबत प्रश्न विचारले.  'तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का? ड्रेस कोड वगैरे' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर दुसरा युझर म्हणाला, 'कुणी तरी येणार येणार ग' या सर्व कमेंट्ला रिप्लाय देत सोनालीनं कमेंट शेअर केली.

सोनालीनं दिलं उत्तर

सोनालीनं एक कमेंट शेअर करुन नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. 'जे लोक मला प्रेग्नन्सीबाबत विचार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, मी प्रेग्नंट नाहीये. मी फक्त माझा ड्रिम परफॉर्मन्स डिलिव्हर केला आहे. तमाशा लाईव्ह चित्रपटगृहात जाऊन पाहा.'

पहा सोनालीची कमेंट:

Sonalee Kulkarni : 'तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सोनालीचं मजेशीर उत्तर

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत तमाशा लाईव्ह या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव या कलाकरांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant on Kangana Ranaut: 'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
Director Death in Hotel: हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
Sonali Kulkarni On South Actor Nani: 'नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार'...', सोनाली कुलकर्णीचं साऊथ सुपरस्टारबाबत मोठं वक्तव्य, स्वतःला आलेला अनुभव सांगताना म्हणाली...
'नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार'...', सोनाली कुलकर्णीचं साऊथ सुपरस्टारबाबत मोठं वक्तव्य, स्वतःला आलेला अनुभव सांगताना म्हणाली...
Ramayana Set Fire Mumbai Goregaon: रणवीर कपूरच्या 'रामायण'च्या सेटवर आगीचं तांडव, रिअॅलिटी शोचा सेटही आगीच्या विळख्यात; आग नेमकी कशामुळे लागली?
रणवीर कपूरच्या 'रामायण'च्या सेटवर आगीचं तांडव, रिअॅलिटी शोचा सेटही आगीच्या विळख्यात; आग नेमकी कशामुळे लागली?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
Embed widget