एक्स्प्लोर

Vinay Mandke News: 'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Vinay Mandke Death Hamara Bajaj Singer: प्रसिद्ध गायक विनय मांडके यांचं निधन झालं आहे. संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

Vinay Mandke Passes Away: संगीत विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  प्रसिद्ध गायक विनय मांडके (Vinay Mandke) यांचं निधन झालं आहे.  वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा दादर येथील त्यांच्या निवासस्थानी 1 एप्रिल रोजी निधन झाले असल्याची माहिती आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक जिंगल्ससाठी आवाज दिला होता. विनय मांडके यांनी आपल्या कारकि‍र्दीत दीडशेहून अधिक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. तसेच सात हजारांहून अधिक  जिंगल्स (Singer) गायले.  विशेष म्हणजे, 'हमारा बजाज' (Humara Bajaj) या जिंगलमुळे त्यांना घराघरांत ओळख मिळाली.  विनय मांडके यांच्या पश्चात पत्नी,  सून, मुलगा आणि नातू असा परिवार आहे.  दरम्यान, त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

विनय मांडकेंची जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात चमकदार कामगिरी (Singer Vinay Mandke Death)

विनय मांडके यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक दिग्गजांसोबत काम केलं. तसेच जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रातही उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी केली.  दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांमध्येही त्यांनी आवाज दिला आहे. त्यांना लक्ष्याचा आवाज असेही म्हटले जाते.    कल्याणजी - आनंदजी,  बप्पी लहिरी,  शंकर - जयकिशन यांसह  इतर दिग्गज संगीत दिग्दर्शकांसह कार्यक्रम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. जाहिरात आणि चित्रपटात पार्श्वगायन करुन आपली ओळख आणखी मजबूत केली. 

ऑर्केस्ट्रा  कार्यक्रमातही आपली कला सादर (Jingles Singer Vinay Mandke)

विनय मांडके केवळ जाहिरात, पार्श्वगायन, स्टुडिओपुरतेच मर्यादित राहिले नाही.  त्यांनी आपल्या आयुष्यात लाइव्ह ऑर्केस्ट्रा  कार्यक्रमातही आपली कला सादर केली.  गायकांना आपल्या गायनातून त्यांनी कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.   विनय यांनी, व्हिआयपी लगेज (कल भी, आज भी..), एमडीएच मसाला,  विको वज्रदंती, लिप्टन टी,  टाटा स्टील, प्रेस्टिज कुकर, लाईफबॉय,  निरमा,  व्हिल, ओके साबण आणि फेव्हिकॉल  यांसारख्या जाहिरातींसाठी काम केलं. 

विनय मांडके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.  दरम्यान , त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जरी आज विनय मांडके आपल्यासोबत नसले तरी, ते गाणं आणि जिंगल्सच्या माध्यमातून कायम जिवंत राहतील.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गुलाबी साडी अन् मोहक अदा... उफ्फ श्रुती तुझ्या सौंदर्यावर चाहते फिदा; हुस्न परीचे पाहा सोज्वळ PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Gutter Generation Statement: 'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
'ते स्वतःला कॉकरोच म्हणवतात, झुरळं गटारातून येतात... यात चुकीचं काय?'; कंगना रनौतचं 'गटार जनरेशन' वक्तव्यावर स्पष्टीकरण
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget