एक्स्प्लोर

Shehnaaz Gill : ‘मेरा पिंड, मेरे खेत..’, शहनाज गिलने चाहत्यांना दाखवली गावाची झलक!

Shehnaaz Gill : शहनाजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आपल्या गावाची झलक दाखवली आहे. यावेळी शहनाजने जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Shehnaaz Gill : सध्या सोशल मीडियावर शहनाज गिलची (Shehnaaz Gill) प्रचंड चर्चा आहे. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्याचवेळी शहनाज तिच्या पिंडमध्ये म्हणजेच पंजाबमधील गावात पोहोचली आहे. यावेळी तिने आपल्या गावातील शेतातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाजही खूपच सुंदर दिसत आहे.

शहनाजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आपल्या गावाची झलक दाखवली आहे. यावेळी शहनाजने जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडीओत शहनाज कधी ट्रॅक्टरवर बसलेली दिसते, तर कधी तिचा दुपट्टा हलवत शेतात धावताना दिसत आहे. शहनाजचा हसरा आणि गोंडस चेहरा चाहत्यांना खूप आवडत असून, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहनाजने या व्हिडीओसोबत ‘मेरा पिंड, मेरे खेत’ असे खास कॅप्शन लिहिले आहे.

अलीकडेच शहनाज गिलही तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे चर्चेत आली होती. वास्तविक, शहनाज जेव्हा मुंबई विमानतळावर दिसली, तेव्हा कोणाची तरी नजर तिच्या फोनच्या वॉलपेपरवर गेली. वॉलपेपरमध्ये शहनाजचा सिद्धार्थ शुक्लासोबतचा फोटो होता, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचे हात पकडत होते. हा फोटो पाहून दोघांचे चाहते खूप भावूक झाले होते.

शहनाज गिलने 'बिग बॉस' सीझन 13मध्ये भाग घेतला होता, त्यानंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली होती. या शोमध्ये शहनाजची सिद्धार्थसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतरही चाहते दोघांनाही ‘सिदनाज’ म्हणतात आणि अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी तिचा 'हौसला रख' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय तिने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget