एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

आलिया-रणबीर 17 एप्रिलला पंजाबी रितीरिवाजांनुसार अडकणार लग्नबंधनात

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या चर्चेत आहेत. 13 एप्रिलला मेहंदीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याची सुरुवात होणार आहे. चेंबूरच्या 'आरके हाऊस'मध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 17 एप्रिलला आलिया-रणबीर पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत. 

'भारत माझा देश आहे' सिनेमाचे पोस्टर रिलीज

'अहिंसा परमो धर्म' अशी टॅगलाईन असलेला पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. नावावरूनच हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे, हे कळतेय. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा 'यशोदा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 12 ऑगस्टला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक

अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल 12 वर्षांनंतर 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका 2 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

'पावनखिंड'सिनेमाचा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

'पावनखिंड' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 18 फेब्रुवारीला  'पावनखिंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 12 जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. हा सिनेमा 15 मे पासून सुरू होणाऱ्या 'प्रवाह पिक्चर' या नव्या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. 

संबंधित बातम्या

Upcoming South Films : 'KGF 2' व्यतिरिक्त 'हे' दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'तुझेच मी गीत गात आहे...' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?
'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?
Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut: मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
Embed widget