एक्स्प्लोर

'या' प्रोजेक्टमधून शरद पोंक्षे दिसणार नव्या भूमिकेत, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती...

Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडीओ नेमका काय आहे याबदद्ल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Sharad Ponkshe : मराठी सिनेसृष्टीतील दर्जेदार कलाकारांपैकीच एक अभिनेते म्हणजेच शरद पोंक्षे (Sharad Ponkshe).  आजवर अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. मग ते चित्रपट असो, नाटक असो अथवा मालिका. या तिन्ही माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आणि स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडीओ नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. 

 

या व्हिडीओमध्ये शरद पवार असं म्हणतात की, "नमस्कार, आजपर्यंत तुम्ही मला अभिनेता म्हणून पाहिलं आहे. दिग्दर्शक, निर्माता...माझी विविध भाषणं ऐकली आहेत. पण एक सुजाण नागरिक म्हणून त्याही पलिकडे जाऊन एका वेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावंसं वाटतंय. ते काय आहे..लवकरच घेऊन येतोय. राष्ट्राय स्वाहा". 

यावरून शरद पोंक्षे हे लवकरच एका नव्या माध्यमातून येणार हे मात्र निश्चित झालं आहे. पण ते माध्यम आणि ती भूमिका नेमकी कोणती असेल याबद्दल मात्र स्पष्ट सांगण्यात आलं नाही. तरी या व्हिडीओमुळे चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे हे नक्की. 

शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहवरील ठिंपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच त्यांनी उंच माझा झोका, असे हे कन्यादान, राधा ही बावरी अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती.  शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
Aavarapan 2 Box Office collection: यशच्या 'Toxic' एन्ट्रीपूर्वीच ‘आवारापन 2’ने भरली तिजोरी; अवघ्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिस दणाणलं, किती कमावले?
यशच्या 'Toxic' एन्ट्रीपूर्वीच ‘आवारापन 2’ने भरली तिजोरी; अवघ्या 9 दिवसांत बॉक्स ऑफिस दणाणलं, किती कमावले?
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
Embed widget