एक्स्प्लोर

Jersey Twitter Review : प्रेक्षकांना भावली शाहिद-मृणालची केमिस्ट्री, सोशल मीडियावर दिसली चित्रपटाची जादू!

Jersey Twitter Review : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर 'जर्सी' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 'जर्सी' चित्रपटात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

Jersey Twitter Review : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal thankur) यांच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वात बघत होते. अनेक वेळा प्रदर्शन लांबणीवर पडल्यानंतर आता अखेर हा चित्रपट रिलीज झाला आहे. शाहिदचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षक चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर 'जर्सी' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 'जर्सी' चित्रपटात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र झळकले आहेत. ‘जर्सी’ हा सुपरहिट साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात शाहिद कपूरने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे.

पाहा नेटकरी काय म्हणतायत...

नुकतेच मुंबईत ‘जर्सी’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी मीरा राजपूतनेही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर स्टारर ‘जर्सी’ पाहण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एकत्र जमले होते. ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते लोक त्याचे सतत कौतुक करत आहेत आणि अलीकडेच मीरा राजपूतनेही शाहिद कपूरच्या ‘जर्सी’चा रिव्ह्यू दिला आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget