एक्स्प्लोर

Satluj Crime Thriller Removed From OTT : OTTवर येताच अवघ्या 48 तासांत हटवला दिलजीत दोसांझचा 'हा' जबरदस्त क्राईम थ्रिलर; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या

या संपूर्ण प्रकरणावर आता दिलजीत दोसांझची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Satluj Crime Thriller Removed From OTT: पंजाबी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या 'सतलज' (पूर्वीचे नाव Punjab 95) या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवळपास दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.'सतलज'ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांतच हा चित्रपट OTT वरून हटवण्यात आला. त्यामुळे चित्रपटसृष्टीत नव्या चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता दिलजीत दोसांझची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला दिलजीत दोसांझ?

सुमारे तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलजीत दोसांझचा 'सतलज' नुकताच OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी मोठा संघर्ष केला. मात्र, त्यात यश न आल्याने अखेर तो OTT वर रिलीज करण्यात आला.मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर केवळ 48 तासांतच हा चित्रपट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला. ZEE5 ने सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सांगितले की, भारतातील प्रेक्षकांना ''सतलज'' आता प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाही. मात्र, भारताबाहेर राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट उपलब्ध राहणार आहे.चित्रपट हटवल्यानंतर दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत, "प्रवास अजून संपलेला नाही," असे म्हटलं. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर चाहतेही सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. दरम्यान चित्रपट हटवण्यात का आला याविषयीचे कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

 


Satluj Crime Thriller Removed From OTT : OTTवर येताच अवघ्या 48 तासांत हटवला दिलजीत दोसांझचा 'हा' जबरदस्त क्राईम थ्रिलर; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या

काय आहे ''सतलज''ची कथा?

'सतलज'' हा चित्रपट पंजाबमधील मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी आपल्या धाडस आणि संघर्षाच्या जोरावर दहशतवादाच्या नावाखाली निरपराध नागरिकांच्या फेक एन्काउंटर आणि बेकायदेशीर हत्यांचे प्रकरण जगासमोर आणले होते. त्यांच्या याच संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Embed widget