एक्स्प्लोर

Sara Ali Khan : 'मी अशी मुलगी आहे जी मंदिरात जाते आणि बीचवर बिकिनी देखील घालते'; सारा अली खानचं वक्तव्य चर्चेत

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सारानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. 

Sara Ali Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या अभिनयानं आणि फॅशननं अनेकांची मनं जिंकते. सारा सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सारानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. 

काय म्हणाली सारा?

एका मुलाखतीमध्ये सारानं सांगितलं तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन चार वर्ष झाले. त्यानंतर सारानं स्वत:च्या पर्सनालिटीमध्ये बदल केले. साराला तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोल केले जाते. याबाबत साराला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. त्यावेळी ती म्हणाली, 'मी अशी मुलगी आहे जी मंदिरात देखील जाते आणि मला बीचवर बिकीनी घालायाला देखील आवडते.' 

आईपासून दूर राहिल्यावर दु:खी होते सारा
मुलाखतीमध्ये सारानं पुढे सांगितलं की, ती शूटिंगसाठी जेव्हा आईपासून दूर राहते तेव्हा तिला दु:ख होते. तिला बरेच दिवस आईपासून दूर राहायला आवडत नाही. ती म्हणाली, 'मला शूटिंग दरम्यान 45 दिवस आईपासून दूर राहायला आवडत नाही.'मुलाखतीमध्ये सारानं तिच्या बालरणीच्या आठवणींबाबत देखील सांगितलं. 

कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावणार सारा

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा आणि जाह्नवी या दोघी हजेरी लावणार आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाला. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सारा आणि जाह्नवी करणसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा साराला विचारतो की, तिला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल? यावर सारा म्हणते, 'विजय देवरकोंडा' सारा जेव्हा विजयचं नाव घेते तेव्हा जाह्नवी तिला पाहून हसायला लागते. अक्षय कुमार, समंथा रुथ प्रभू, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेक कलाकार कॉफी विथ करण 7 च्या आगामी भागात दिसणार आहेत.

साराचे चित्रपट

सारानं सिम्बा, केदारनाथ, लव्ह आज कल, अतरंगी रे, कुली नंबरः1 या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच तिचा गॅसलाइट हा चित्रपट रिलीज होणार आहे. साराच्या चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात असतात. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget