एक्स्प्लोर

Sara Ali Khan : सिक्यूरिटी गार्डच्या कृत्यामुळं सारा अली खानला मनस्ताप; तात्काळ मागितली माफी; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री सारा अली  खानचा (Sara Ali Khan) अतरंगी रे (Atrangi Re)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली  खानचा (Sara Ali Khan) अतरंगी रे (Atrangi Re)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील 'चका चक' हे गाण प्रदर्शित झाले. या गाण्याच्या लाँच इव्हेटचा साराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा इव्हेंटला आलेल्या लोकांची माफी मागताना दिसत आहे. 

साराच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत की, ती इव्हेंटमधून बाहेर जात आहे, तिच्या आजूबाजूला बरेच फोटोग्राफर आणि  सिक्यूरिटी गार्डस् आहेत. एका गार्डने फोटोग्राफरला धक्का दिल्याने सारा सर्व फोटोग्राफर्सची माफी मागते आणि गार्डला  विचारते, 'तुम्ही कोणाला धक्का दिला?' तो गार्ड म्हणतो, 'कोणाला नाही'  सारा म्हणते, 'ज्यांनी तुम्ही धक्का दिला ते निघून गेले. प्लिज असं करू नका कोणालाही धक्का दोऊ नका.' त्यानंतर ती फोटोग्राफर्सना म्हणाली, 'सर्वांनाचे आभार आणि सॉरी.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

साराचा अतरंगी रे हा चित्रपट  24 डिसेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धुनष हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अतरंगी रे या चित्रपटातील  'चका चक' या गाण्याचा व्हिडीओ नुकताच साराने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले, 'आता प्रत्येक लग्नात हे गाणं वाजणार.'  हे गाणे श्रेया घोषालने गायले असून ए आर रहमान यांनी या गाण्याला  संगीतबद्ध केले आहे.

संबंधित बातम्या

Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; वऱ्हाड्यांची यादीही ठरली

Virat-Anushka : Virat Kohli ने Anushka Sharma साठी सोशल मीडियावर लिहिली रोमॅंटिक पोस्ट

 

महत्त्वाच्या बातम्या

शूटिंगच्या तोंडावर अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’ सोडला अन् मेकर्सवर तोंडघशी पडायची वेळ, जयदीपसाठी केवळ इतक्या दिवसात सगळं बदललं
शूटिंगच्या तोंडावर अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’ सोडला अन् मेकर्सवर तोंडघशी पडायची वेळ, जयदीपसाठी केवळ इतक्या दिवसात सगळं बदललं
Ajay Devgan BMC Notice: अजय देवगणला BMC ची नोटीस, जुहू बंगल्याचं काम रोखण्याचे आदेश,16 लाखांचं भाडं, सलून स्पाची तयारी अन्...; नेमका वाद काय?
अजय देवगणला BMC ची नोटीस, जुहू बंगल्याचं काम रोखण्याचे आदेश,16 लाखांचं भाडं, सलून स्पाची तयारी अन्...; नेमका वाद काय?
Sunita Ahuja On Govinda: 'मी त्याला प्रेम शिकवलं, म्हणून तो..' गोविंदाबद्दल सुनिता अहुजा स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या ' तेव्हा माझा हात धरायलाही त्याला भीती..'
'मी त्याला प्रेम शिकवलं, म्हणून तो..' गोविंदाबद्दल सुनिता अहुजा स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या ' तेव्हा माझा हात धरायलाही त्याला भीती..'
Netflix Trending Movie: Netflix वर 143 मिनिटांच्या साऊथ सिनेमाचा धुमाकूळ, ‘अरेंज मॅरेज’ची भन्नाट गोष्ट, IMDb वर खतरनाक रेटिंग, ट्रेंडिंगमध्ये टॉपवर!
Netflix वर 143 मिनिटांच्या साऊथ सिनेमाचा धुमाकूळ, ‘अरेंज मॅरेज’ची भन्नाट गोष्ट, IMDb वर खतरनाक रेटिंग, ट्रेंडिंगमध्ये टॉपवर!

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Embed widget