एक्स्प्लोर

ऑपरेशन सिंदूरवर सानिया मिर्झाची बेधडक पोस्ट, भारत-पाक युद्धस्थितीवर म्हणाली....

Sania Mirza post on Operation Sindoor : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे.

Sania Mirza post on Operation Sindoor : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor)  सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) विषयी माहिती दिली होती. सानिया मिर्झा (Sania Mirza)  हिने दोन महिला अधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेतानाचा फोटो शेअर केलाय. सानिया मिर्झा (Sania Mirza)  हिने या पोस्टला शेअर करून महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले. सानिया म्हणाली, हा फोटो परफेक्ट आहे, आपण देश म्हणून काय आहोत हे दाखवणारा आहे.. 

WhatsApp_Image_2025-05-08_at_1112.56_AM
WhatsApp_Image_2025-05-08_at_1112.56_AM

भारतीय लष्कराने पाकमधील 9 दहशतवादी तळ केले उद्धवस्त 

'ऑपरेशन सिंदूर' हे 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (pahalgam terror attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे केलेले कारवाई आहे. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्य करून ही कारवाई केली.

ऑपरेशन सिंदूर राबवण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका 

या कारवाईत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत सहभागी होऊन कारवाईची माहिती दिली. सानिया मिर्झा यांनी या दोन महिला अधिकाऱ्यांच्या विविध धार्मिक पार्श्वभूमी असूनही एकत्र येऊन देशसेवेसाठी योगदान दिल्याचे कौतुक केले.

सानिया मिर्झा भारताच्या सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक आहे. तिने सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवले असून, 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला होता. 

भारत पाक सीमेवर तणाव वाढला 

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने या कारवाईला 'युद्धाची कृती' म्हणून संबोधले असून, भारताने ही कारवाई दहशतवादी (pahalgam terror attack) हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केली असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, सानिया मिर्झा हिने पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेचं आणि महिलांच्या सहभागाचं कौतुक केलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Celebs Reaction On Operation Sindoor: 'भारत की विधवाओं के आंसुओं का बदला है', Operation Sindoor वर भरभरून बोलले सिनेकलाकार, भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget