एक्स्प्लोर

विजय मल्ल्याकडून 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं कन्यादान; नेमकं घडलं काय? सांगितला खास प्रसंग

Bollywood Actress Sameera Reddys Marriage Sparks Social Media Buzz: समीरा रेड्डीचे 2014 साली पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न झाले. उद्योगपती विजय मल्ल्यांनी लग्नात समीरा रेड्डीचे कन्यादान केले.

Bollywood Actress Sameera Reddys Marriage Sparks Social Media Buzz: बॉलिवूडमधील लग्न नेहमीच चर्चेत राहिले आहेत. साधे असोत किंवा भव्य, प्रत्येकजण एका अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा पर्याय निवडतो. दरम्यान, बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. लग्न चर्चेत असण्यामागचं कारण देखील खास होतं. त्या बॉलिवूड अभिनेत्रीचं कन्यादान चक्क उद्योगपती विजय मल्ल्या यांनी केलं होतं. ऐकून थक्क झालात ना? पण हे खरं आहे. समीरा रेड्डी असे बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव. तिनं 21 जानेवारी 2014 रोजी विवाह केला होता. पारंपारिक रितीरिवाजांनुसार, तिनं अक्षय वर्देशी पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले होते. 2014 साली समीरा रेड्डीच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.

समीराचे कन्यादान विजय मल्ल्याने केले होते

उद्योगपती विजय मल्ल्या अनेकदा वादात अडकले आहेत. पण एक काळ असा होता की, ते आपल्या लाइफस्टाइल, किंगफिशल एअरलाइन्स, पार्ट्या आणि ग्लॅमरससाठी ओळखले जात होते.  त्यांनी 2014 साली समीरा रेड्डीच्या लग्नात हजेरी लावली होती. या लग्नात विजय मल्ल्या यांनी  समीराचे कन्यादान केले.  समीराने डीएनलएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आमचे एप्रिल 2014मध्ये लग्न होणार होते.  परंतु , काही कारणास्तव लग्न पुढे ढकलावे लागले". या मुलाखतीत  समीराने उघड केले की, लग्नात तिचे कन्यादान विजय मुल्ल्याने केले होते.  जे समीराच्या आईच्या बाजूने विधी करणारे एकमेव नातेवाईक होते. 

समीरा रेड्डीच्या लग्नाची चर्चा

समीरा रेड्डीने केलेल्या खुलाशामुळे अनेकांच्या भुवया उचांवल्या होत्या. विजय मल्ल्या यांनी समीरा रेड्डीचे कन्यादान केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला. सध्या समीरा रेड्डीची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

समीरा रेड्डी सिनेसृष्टीपासून दूर

समीरा रेड्डीने आता अभिनयापासून स्वत:ला दूर केले आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत आहे.  दरम्यान, समीरा रेड्डी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत पोस्ट शेअर करत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत कनेक्टेड असते. ती आपल्या व्यायामाचे आणि फॅमिलीसोबत घालवलेले क्षण सोशल मीडियात शेअर करते.  सध्या समीरा रेड्डी मुलाखतीमुळे चर्चेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या बंधूंचे निधन; मृत्यू नेमका कशामुळे झाला? कुटुंबानं सांगितलं कारण

'तू खरा मर्द असशील तर..' पूजा बिरारीशी लग्न करण्यापूर्वी आदेश बांदेकरांचा सोहमला थेट मेसेज, काय घडलेलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
Drishyam 3 Advance Booking: दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget