एक्स्प्लोर

Samay Raina Dating Roumers: समय रैना करतोय या '12th fail' अभिनेत्रीला डेट? 'त्या' व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चाला उधाण

आतापर्यंत समय आणि मेधा यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे.त्यांच्या डेटिंगच्या चर्चा पसरण्याची पहिलीच वेळ नाही.

Samay Raina Dating Roumers: कॉमेडियन समय रैना कायम कुठल्या ना कुठल्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो नाहीतर चर्चेत असतो.  नुकत्याच झालेल्या इंडियाज गॉट लेटंटच्या दुसऱ्या सीजनमुळे तो चर्चेत आला होता .पण यावेळी समय रैनाच्या चर्चेत राहण्याचे कारण वेगळं आहे.त्याची आणि 12th फेल या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना जोर आलाय.दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. त्या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना दोघांमध्ये मैत्रीहून अधिक नातं असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की समय रैना आणि अभिनेत्री मेधा शंकर एका कार्यक्रमात एकत्र दिसले. मात्र, पापाराझीना पाहताच ते आपापल्या मार्गाला निघून गेले. त्यामुळे माध्यमांचे लक्ष टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनेक जण सोशल मीडियावर म्हणत आहेत.

आतापर्यंत समय आणि मेधा यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे.त्यांच्या डेटिंगच्या चर्चा पसरण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावल्याचा चहात्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. दरम्यान, दोघांपैकी कोणीही या चर्चेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

समय रैनाच्या त्या  व्हिडीओमुळे चर्चेला उधाण 

समय रहना आणि अभिनेत्री मेधा शंकर या दोघांच्याही डेटिंगच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.  सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये समय रहना आणि अभिनेत्री मेधा शंकर या दोघेही पाठोपाठ पापाराझींना चुकवत बाहेर पडले . त्यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. पण एका कार्यक्रमात कॅमेरा दिसताच त्यांनी आपापले मार्ग बदलले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या अफवांच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

दरम्यान मेधा शंकर 'गिनी वेड्स सनी 2' या चित्रपटात शेवटची दिसली होती.या चित्रपटात अविनाश तिवारी आणि मेधा शंकर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. गिन्नी वेड्स सनी या 2020 च्या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. तर दुसरीकडे समय रैना त्याच्या वादग्रस्त ' इंडियाज गॉट लेटंट' या वादग्रस्त शो घेऊन पुन्हा एकदा परतला आहे.नेटफ्लिक्स आणि youtube वर एकाच वेळी प्रदर्शित झालेली आहे या पहिल्या एपिसोड मध्ये अल्फा चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी या दोघींनी हजेरी लावली होती.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget