एक्स्प्लोर

हडकुळी आणि रोगट म्हणताच समंथा रुथ प्रभू भडकली; वर्कआऊटचा व्हिडिओ ट्रोलर्सच्या तोंडावर मारला

Samantha Ruth Prabhu Video : समांथा रूथ प्रभूने नुकताच स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसत आहे. याद्वारे तिने ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे.

Samantha Ruth Prabhu Video: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला मागील काही दिवसांपासून तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. खरं तर, तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे काही युजर्स नाराज आहेत. समंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांना ती ‘खूपच बारीक’ किंवा ‘आजारी’ दिसत असल्याचं वाटत आहे. यावर आता सामंथाने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमध्ये ती वर्कआउट करताना दिसते.

सामंथा रुथ प्रभुचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर

सामंथाने काल आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, "मुद्दा हा आहे – तुम्ही मला बारीक, आजारी किंवा काहीही म्हणू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः मी करत आहे, तो व्यायाम करुन दाखवत नाहीत." समंथाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

पतली' और 'बीमार' कहने पर भड़कीं सामंथा रूथ प्रभु, वर्कआउट का वीडियो शेयर कर ट्रोलर्स को लगाई लताड़

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत

सामंथाने साउथ अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र चार वर्षांच्या संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या समंथा दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. मात्र या गोष्टीवर अद्याप तिने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सामंथा लवकरच या चित्रपटांमध्ये झळकणार

वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं, तर सामंथा शेवटची ‘सिटाडेल: हनी बनी’ या प्राइम व्हिडिओच्या वेब सिरीजमध्ये झळकली होती. आता ती लवकरच ‘मां इंति बंगाराम’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती सामंथा स्वतः करत आहे. याशिवाय तिच्याकडे ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ हा आणखी एक प्रोजेक्ट आहे. समंथाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

टेलरचं काम करायचे, वयाच्या 52 व्या वर्षी सिनेक्षेत्रात पदार्पण, 225 सिनेमात काम; कराचीच्या तुरुंगात देशासाठी तुरुंगवासही भोगला

जेव्हा ऐश्वर्या रॉयने करीना कपूरला दिला होता अवॉर्ड, 24 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget