एक्स्प्लोर

Godfather Teaser Video : सुपरस्टार चिरंजीवीच्या चित्रपटातून सलमान खान करणार साऊथ डेब्यू; 'गॉडफादर' चा टीझर व्हिडीओ रिलीज

अभिनेता  चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा 'गॉडफादर' (Godfather) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Godfather Teaser Video : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आरआरआर (RRR) , बाहुबली, पुष्पा यांसारख्या साऊथ चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेता  चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा 'गॉडफादर' (Godfather) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमधील चिरंजीवी यांच्या स्टायलिश लूकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

'गॉडफादर' चित्रपटाच्या टीझर व्हिडीओमध्ये चिरंजीवी हे एका कारमधून उतरताना दिसत आहेत. काही लोक हे घोषणा हातात झेंडे धरुन रस्त्यावर उभे असलेले दिसत आहेत. चिरंजीवी हे कारमधून उतरण्याआधी द बॉस इज हियर असं लिहिलेलं दिसत आहे. ब्लॅक कलरचा कुर्ता आणि पायजमा तसेच काळा गॉगल अशा स्टायलिश लूकमध्ये चिरंजीवी या टीझरमध्ये दिसत आहेत. 

पाहा टीझर:

'गॉडफादर' या चित्रपटामधून बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान हा साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. राम चरणनं काल (सोमवार) या चित्रपटामधील चिरंजीवी यांच्या लूकचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यानं 'गॉडफादर येत आहे' असं कॅप्शन दिलं होतं. राम चरणनं शेअर केलेल्या लूकमध्ये चिरंजीवी हे डॅशिंग दिसत आहेत.  गॉडफादर हा चित्रपट  मल्याळम सुपरहिट चित्रपट लुसिफरचा रिमेक आहे, ज्यामध्ये पृथ्वीराज सुकुमारन दिसले होते. सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कांचन आणि जय प्रकाश हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

चिरंजीवीची खास पोस्ट

चिरंजीवी यांनी सलमान खानसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘#Godfatherमध्ये, भाई @BeingSalmanKhan आपले स्वागत आहे! तुमच्या एंट्रीने सगळ्यांना उत्साहित केले आहे आणि उत्साहाने आता पुढची पातळी गाठली आहे. तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करणे, हा खूप आनंददायी क्षण आहे. तुझी एण्ट्री प्रेक्षकांना ती जादुई #KICK देईल.’

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Embed widget