एक्स्प्लोर

Chiranjeevi, Godfather : ‘गॉडफादर’मध्ये दिसणार मेगास्टार चिरंजीवीचा जबरदस्त लूक! चित्रपटाचे पोस्टर पाहिलेत का?

Chiranjeevi, Godfather : ‘गॉडफादर’ (Godfather) हा साऊथचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथचा मेगास्टार अर्थात अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Chiranjeevi, Godfather : सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मनोरंजनाचा धडाका सुरु आहे. ‘गॉडफादर’ (Godfather) हा साऊथचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथचा मेगास्टार अर्थात अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील त्यांचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. चिरंजीवीचा हा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. चाहतेच नाही तर, कलाकार देखील त्यांच्या या लूकला जबरदस्त म्हणत आहेत.

साऊथ सुपरस्तर चिरंजीवीचा हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट अनेक कारणामुळे चाहते आणि प्रेक्षक यांच्यासाठी खास असणार आहे.

पाहा पोस्टर :

या पोस्टरमध्ये अभिनेता चिरंजीवी यांचा हटके लूक पाहायला मिळत आहे. काळी पँट, राखाडी कुर्ता आणि डोळ्यांवर काळा गॉगल असा त्यांचा जबरदस्त लूक दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करत असून, हा चिरंजीवी यांचा 153 चित्रपट असणार आहे.

कलाकारांनी केलं कौतुक!

चिरंजीवी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता राम चरण याने देखील हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले की, ‘गॉडफादर आले आहेत’. या फोटोत चीरांजीवी यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांच्या या लूकने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

सलमान खानही करणार साऊथ डेब्यू!

चिरंजीवी यांच्या ‘गॉडफादर’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान देखील झळकणार आहे. सलमान खान ‘गॉडफादर’ या चित्रपटाद्वारे साऊथ मनोरंजन विश्वात पाऊल टाकणार आहे. आता सलमानला दाक्षिणात्य चित्रपटात पाहणे, ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे. सलमान खान सोबतच या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

‘गॉडफादर’ हा चित्रपट, मल्याळम चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक आहे. यात चिरंजीवी, सलमान खान आणि नयनतारा मुखू भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 5 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Nayanthara, Vignesh Shivan : नयनतारा अन् विग्नेश शिवनचा खास रोमँटिक फोटो, प्रेमात रमलेल्या जोडीला पाहून चाहते म्हणतात...

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget