एक्स्प्लोर

Bollywood Films : सलमान खानपासून अक्षय कुमारपर्यंत 'हे' बॉलिवूड चित्रपट युक्रेनमध्ये शूट झाले

Bollywood Films : युक्रेन हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. युक्रेनमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

Bollywood Films : युक्रेन (Ukraine)आणि रशियामध्ये (Russia) सुरू असलेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे. हे युद्ध त्या दोन देशांत होत असले तरी जगभर खळबळ उडाली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अर्थव्यवस्था (Economy) पूर्णपणे डळमळीत झाली आहे. शेअर बाजारातही (Stock Market) घसरण होत आहे. त्याचा गंभीर परिणाम चित्रपटसृष्टीवरही होताना दिसत आहे. युक्रेन सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. युक्रेनमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे (Bollywood Films) चित्रीकरण झाले आहे. युक्रेनचे सुंदर दृश्य अनेक बिग बजेट चित्रपटांचा भाग बनले आहे. आज काही चित्रपटांची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   
 
आर आर आर (RRR)

अजय देवगण आणि ज्युनियर एनटीआर यांचा आरआरआर (RRR) हा बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे शूटिंगही युक्रेनमध्ये झाले आहे. एस. एस राजामौलीच्या या चित्रपटात आलिया भट्टही दिसणार आहे. चित्रपटाच्या काही भागांच्या शूटिंगसाठी स्टारकास्ट युक्रेनला पोहोचली होती.

Tiger 3

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर 3 चे चित्रीकरणही युक्रेनमधील एका शहरात झाले आहे. जेव्हा या चित्रपटाचे लोकेशन ठरले तेव्हा निर्मात्यांनी युक्रेनचे नाव आधीच ठरवले होते.

2.0

अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर चित्रपट 2.0 चे चित्रीकरणही युक्रेनमध्ये झाले आहे. या चित्रपटाचे एक गाणे टनेल ऑफ लव्हमध्ये शूट करण्यात आले आहे.

Winner 

केवळ बॉलिवूडच नाही तर अनेक तेलुगू चित्रपटांचे चित्रीकरणही युक्रेनमध्ये झाले आहे. यातील एका चित्रपटाचे नाव आहे विनर. या चित्रपटात साई धरम तेज आणि रकुल प्रीत सिंहदेखील दिसले होते. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग युक्रेनमधील सुंदर शहरांमध्ये झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget