एक्स्प्लोर

Saif Ali Khan : आम्ही मुलं जन्माला घालतो, त्यांना 'स्टारकिड' तुम्ही बनवता : सैफ अली खान

Saif Ali Khan : बॉलिवूडमध्ये नेपोटिजम आणि स्टार लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या संधी याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. अनेकदा या मुद्यांवरुन वादही सुरु आहे. आता बॉलिवूड (Bollywood) सर्वांत लोकप्रिय कपल म्हणजेच करिना कपूर-खान आणि सैफअली खान (Saif Ali Khan) यांनी नेपोटिजमाबाबत भाष्य केले आहे.

Saif Ali Khan : बॉलिवूडमध्ये नेपोटिजम आणि स्टार लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या संधी याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. अनेकदा या मुद्यांवरुन वादही सुरु आहे. आता बॉलिवूड (Bollywood) सर्वांत लोकप्रिय कपल म्हणजेच करिना कपूर-खान आणि सैफअली खान (Saif Ali Khan) यांनी नेपोटिजमाबाबत भाष्य केले आहे. 'आज तक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या अभिनेत्री करिनाचे (Kareena Kapoor) दोन्ही मुलं सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीत. तैमूर आणि जेहला लोकांचा प्रतिसाद मिळतो तेवढा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही मिळत नाही. आपल्या मुलांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाबद्दल दाम्पत्याने भाष्य केलं आहे. 

आमच्या मुलांना स्टारकिड जनता बनवते : सैफ

स्टारकिड असलेल्या मुलांना सिनेक्षेत्रात लवकर संधी कशामुळे मिळतात? या प्रश्नाला सैफने उत्तर दिले आहे. "जनता स्टारकिडमध्ये जास्त इंटरेस्ट घेते. त्यांचे सातत्याने फोटो घेतले जातात. त्यांना सोशल मीडियावर फॉलो केले जाते. यातील कोण उद्या सिनेमा बनवण्यासाठी इच्छुक असेल तर ते काही रॉकेट सायन्स नाही. कोणालाही सिनेमा बनवू, असे वाटू शकते. तुम्हाला ठरवावे लागेल, यांना प्रतिसाद का आणि कोठून मिळतोय", असे सैफ अली खान म्हणाला. 

आम्ही मुलं जन्माला घालतो, त्यांना 'स्टारकिड' तुम्ही बनवता

अभिनेता सैफअली खान म्हणाला, "आम्हाला लोकांचे अटेंशन नको आहे. आम्ही स्टारकिड बनवत नाहीत. आम्ही केवळ मुलांना जन्माला घालतो. त्यांना स्टारकिड मीडिया, फोटोग्राफर्स आणि जनता स्टारकिड बनवते. जनता स्टारकिडला पाहू इच्छित असते. लोकांच्या मनात असते की, हा मोठ्या स्टारचा मुलगा आहे. "

'तुमचं आडनाव म्हणजे टॅलेंटची गॅरेंटी नाही' 

अभिनेत्याच्या आडनावात फिल्मी फॅमिलीचे नाव असले तर फायदा होतो का? असा सवाल करिनाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला प्रत्यु्त्तर देताना करिना म्हणाली, तुमचं आडनाव, फॅमिली बॅकग्राऊंड काहीही असो, "याचा अर्थ असा नाही की तुमच्यात टॅलेंट आहे, तुम्ही यशस्वी व्हाल की नाही, हा निर्णय प्रेक्षकांवर असतो."

पुढे बोलताना करिना म्हणाली, "लोक फार उत्सुक असतात. तुमचे 40 मिलीयन फॉलोअर्स आहेत. तुम्हाला 30 हजार लाईक्स मिळतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही स्टार झालात. तुम्हाला ते सिद्ध करावे लागते. तुमच्या कामातून समजले पाहिजे की, तुम्ही स्टार आहात."

इतर महत्वाच्या बातम्या 

Vikrant Massey Baby : 12th Fail फेम अभिनेता विक्रांत मेस्सी बनला बाबा, पत्नी शीतल ठाकूरने दिली गुडन्यूज

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Oberoi on Salman Khan: 20 वर्षांनंतर सलमान खानच्या सपोर्टमध्ये विवेक ओबेरॉय मैदानात; बॉडी शेमिंगवर म्हणाला, 'नकारात्मक गोष्टी का...'
20 वर्षांनंतर सलमान खानच्या सपोर्टमध्ये विवेक ओबेरॉय मैदानात; बॉडी शेमिंगवर म्हणाला, 'नकारात्मक गोष्टी का...'
Hurun India Rich List 2026: ना सलमान, ना आमीर अन् ना अमिताभ बच्चन; 'हा' 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार
ना सलमान, ना आमीर अन् ना अमिताभ बच्चन; 'हा' 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार
Bhabiji Ghar Par Hain Actor Ishwar Thakur: प्रसिद्ध अभिनेत्याची मृत्यूशी झुंज; नवव्यांदा रुग्णालयात दाखल, उपचारांसाठी घर विकलं, कुटुंबाची पैशांसाठी ओढाताण, मदतीचं आवाहन...
प्रसिद्ध अभिनेत्याची मृत्यूशी झुंज; नवव्यांदा रुग्णालयात दाखल, उपचारांसाठी घर विकलं, कुटुंबाची पैशांसाठी ओढाताण, मदतीचं आवाहन...
OTT Upcoming Release: खतरनाक क्राईम थ्रिलरसह भरपूर सस्पेन्स अन् ड्रामा! यशच्या Toxicसह या 9 सिनेमा - वेबसीरिजचा OTT वर थरार
खतरनाक क्राईम थ्रिलरसह भरपूर सस्पेन्स अन् ड्रामा! यशच्या Toxicसह या 9 सिनेमा - वेबसीरिजचा OTT वर थरार

व्हिडीओ

Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha
Maharashtra Drought : कोरड्या जमिनी, डोळ्यात पाणी, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर | Special Report ABP Majha
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार
Devendra Fadnavis With Farmer: देवेंद्र फडणवीसांना भेटताच शेतकरी ढसाढसा रडला; मुख्यमंत्र्यांनी मिठीत घेतले, हात पकडून बांधावर चालले, लातूरमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbaicha Raja Ganeshgalli Lalbaug Visrajan Miravnuk 2026: मुंबईचा राजाचं गिरगाव चौपाटीवर ऐतिहासिक विसर्जन होणार; गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रयोग
मुंबईचा राजाचं गिरगाव चौपाटीवर ऐतिहासिक विसर्जन होणार; गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रयोग
BLOG : शकुंतलाबाई नगरकरांची एक्झिट- लावणीची शालीनता लोपली.. 
BLOG : शकुंतलाबाई नगरकरांची एक्झिट- लावणीची शालीनता लोपली.. 
आदिवासी विकासमंत्री म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्या; अभिजीत दिपकेंचा जशास तसा पलटवार
आदिवासी विकासमंत्री म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्या; अभिजीत दिपकेंचा जशास तसा पलटवार
BLOG: कोरड्या घोषणा पुरे ! आता हवी आहे ठोस कृती; नदीजोड प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करा
BLOG: कोरड्या घोषणा पुरे ! आता हवी आहे ठोस कृती; नदीजोड प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करा
DCM एकनाथ शिंदेंनी दोन गावांकडे फिरवली पाठ; दुष्काळ दौऱ्यासाठी ताटकळलेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारवर टीका
DCM एकनाथ शिंदेंनी दोन गावांकडे फिरवली पाठ; दुष्काळ दौऱ्यासाठी ताटकळलेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारवर टीका
Hurun India Rich List 2026: ना सलमान, ना सलमान अन् ना अमिताभ बच्चन; 'हा' 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार
ना सलमान, ना सलमान अन् ना अमिताभ बच्चन; 'हा' 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार
पुण्यात आणखी एका गोल्डन कारवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी रुबाब उतरवला, मालकावर दंडात्मक कारवाई
पुण्यात आणखी एका गोल्डन कारवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी रुबाब उतरवला, मालकावर दंडात्मक कारवाई
ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू, 12 कोटींहून अधिक नावे वगळली, भाजपच्या नेतृत्वातील NDA आणि विरोधी पक्षातील मतांची तफावत केवळ 2 टक्के; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू, 12 कोटींहून अधिक नावे वगळली, भाजपच्या नेतृत्वातील NDA आणि विरोधी पक्षातील मतांची तफावत केवळ 2 टक्के; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Embed widget