एक्स्प्लोर

Vivek Oberoi on Salman Khan: 20 वर्षांनंतर सलमान खानच्या सपोर्टमध्ये विवेक ओबेरॉय मैदानात; बॉडी शेमिंगवर म्हणाला, 'नकारात्मक गोष्टी का...'

Vivek Oberoi on Salman Khan: विवेक ओबेरॉय सलमान खानने मांडलेल्या मुद्द्यांवर काय म्हणाला?

Vivek Oberoi Salman Khan Body Shaming: 'बिग बॉस 20'मध्ये (Bigg Boss 20) सलमान खानने (Salman Khan) ट्रोलर्सना कडक शब्दांत झापलं, तेव्हापासून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये त्याची विशेष चर्चा होत आहे. 'विकेंड का वार'मध्ये (Weekend ka vaar) त्याने शर्टलेस होऊन वय, लूक्स आणि बॉडी शेमिंगवर (Body Shaming) ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी सलमान खानचं कौतुक केलं. दरम्यान, आता अभिनेता विवेक ओबेरॉयने अप्रत्यक्षपणे सलमान खानच्या मुद्द्यांना पाठिंबा दिला. विवेक ओबेरॉयचा (Vivek Oberoi) सलमान खानला असलेला पाठिंबा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, गेल्या 20 वर्षांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नाहीयेत.  दरम्यान, आता विवेक ओबेरॉयने सलमान खानने मांडलेल्या मुद्द्याला दिलेला पाठिंबा सिनेइंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरत आहे.

सलमान खानने ट्रोलर्सना सुनावलं, विवेक ओबेरॉयनेही ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं (Vivek Oberoi on Salman Khans Anti Trolling Stand)

अभिनेता विवेक ओबेरॉयने अलिकडेच IANS या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. यावेळी अभिनेत्याने विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अशातच त्याने वाढत्या ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली आहे.  'ट्रोलिंग करण्याऐवजी सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रीत करा',  असं त्याने म्हटलं होतं. सलमान खानने ट्रोलिंगवर दिलेल्या रिअॅक्शनवर झालेल्या चर्चांवर विवेक ओबेरॉय म्हणाला की, 'आपल्या आयुष्यात बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडतात. पण आपण नकारात्मककडे लक्ष देतो', असं विवेक म्हणाला. 'आयुष्यात Positive करणाऱ्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण आपल्याला नकारात्मक गोष्टी का हव्या आहेत? आपल्याला निगेटिव्हिटीची गरजच काय?', असा सवालही यावेळी विवेक ओबेरॉयने उपस्थित केला.

 असं म्हटलं जातं की, सलमान खानने अभिनेत्री कतरिना कैफसाठी स्टँड घेतला होता. सध्या कतरिनाला प्रेग्नेंसीनंतर वाढत्या वजनावरूनही ट्रोल केलं जात आहे. कतरिना कैफ अलिकडेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अंबानी कुटुंबाच्या गणपती सेलिब्रेशनसाठी पती विक्की कोशलसोबत गेली होती.  प्रेग्नेंसीनंतर कतरिना कैफचं वजन वाढलं असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे कतरिना कैफला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर तिचे फोटोस आणि व्हिडीओस सोशल मीडियात व्हायरल झाले. काहींनी बॉडी शेमिंग करण्यास सुरुवात केली.   दरम्यान, सलमान खानने बिग बॉस 20च्या विकेंड का वारमध्ये, प्रेग्नेंसीमध्ये  वजन वाढल्यावर महिलांना ट्रोल करणं गरजेचं आहे का? असा सवाल उपस्थित केला. तसेच ट्रोलर्सना झापलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गँगस्टर अन् पत्रकाराचा थरार, 2 दिग्गज मराठी कलाकारांची 'ही' 8 भागांची वेब सिरीज पाहिलीत का? डोकं चक्रावेल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Lookalike Actress: हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
Jackie Shroff on Mahesh Manjrekar: 'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
Madhavi Nimkar Video: मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO
Supriya Pilgaonkar New Movie: सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?
सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Embed widget