एक्स्प्लोर

RRR IMDb Rating: ज्युनियर एनटीआर-रामचरणच्या जोडीने प्रेक्षकांवर केली जादू! RRRचे IMDb रेटिंग पाहिलेत?

RRR IMDb Rating: RRR चित्रपटावर समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे.

RRR IMDb Rating: एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांची खूप वाहवा मिळवत आहे. एकीकडे या चित्रपटावर समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. सोशल मीडियावरही ‘आरआरआर’ची क्रेझ दिसत आहे. राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr. NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर ‘आरआरआर’ देखील या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो. नुकतेच या चित्रपटाचे IMDb रेटिंग देखील समोर आले आहे.

राजामौलींचा चित्रपट IMDb वर देखील चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला 9.2 IMDb रेटिंग मिळाली आहे. हे रेटिंग साडे सात हजारांहून अधिक लोकांच्या रिव्ह्यूववर आधारित आहे. 7,668 IMDb वापरकर्त्यांपैकी 80.9 टक्के वापरकर्त्यांनी चित्रपटाला 10 स्टार दिलेत, तर 4.9 टक्के लोकांनी 9चे रेटिंग्ज दिले आहे. त्याच वेळी, 8.4% लोकांनी चित्रपटाला रेटिंग देखील दिले आहे. मात्र, या तीन तास सात मिनिटांच्या चित्रपटाच्या रेटिंगमध्ये वाढत्या रिव्ह्यूमुळे येत्या काळात आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

‘RRR’ची दमदार ओपनिंग

‘आरआरआर’ हा चित्रपट कलेक्शनच्याबाबतीतही इतिहास रचू शकतो, असे म्हटले जात आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगच त्याची क्रेझ सर्व काही सांगून जाते. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही इतिहास रचला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 59 कोटींहून अधिकची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपट लीक!

‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अनेक वेळा रिलीज पुढे ढकलले गेल्यानंतर अखेर हा चित्रपट 25 मार्चला प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे आधीच बुकिंग केले आणि पहिल्याच दिवशी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाली. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट एचडीमध्ये लीक झाला आहे. हा चित्रपट अनेक पायरेटेड साईट्सवर उपलब्ध आहे. याचा या चित्रपटाच्या कलेक्शनवर देखील परिणाम होऊ शकतो. नुकतेच ‘राधे श्याम’ आणि त्याआधी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ देखील पायरसीचे बळी ठरले आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget