एक्स्प्लोर

Raja Shivaji: अ‍ॅडव्हान्स 'बुकींग'मध्येच 'राजा शिवाजी' चित्रपटाची बाजी, Box Office हादरवलं, किती कोटींचा जमवला गल्ला?

Raja Shivaji Advance Booking Collection: 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू.

Raja Shivaji Movie Advance Booking Collection: आज 1 मे. महाराष्ट्र दिनी रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या ऐतिहासिक सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बॉक्स ऑफिस कमाईमध्ये (Box Office) 'राजा शिवाजी' हा सिनेमा नवा विक्रम तयार करणार, असं बोललं जात आहे.  मात्र, या चित्रपटाची स्पर्धा इतर सिनेमांशी देखील असणार, हे देखील तितकंच खरं.  दरम्यान, या ऐतिहासिक सिनेमाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश  मिळवलं आहे.  अॅडव्हान्स बुकिंगमध्ये (Advance Booking) या सिनेमाने किती कोटींची कमाई केली, पाहूयात.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'राजा शिवाजी' या सिनेमाने किती कोटींचा व्यवसाय केला? (Raja Shivaji Marathi and Hindi version ticket sales)

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वांना थक्क केलंय. मराठी भाषेमधील या सिनेमाचे लाखो तिकिटे विकली गेली आहेत.  हा चित्रपट येत्या दिवसांत जोरदार मुसंडी मारेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

सकाळपासून या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याची माहिती आहे.  सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाची 201,990 तिकीटांची विक्री झाली आहे. मराठी व्हर्जनमधून या सिनेमाने 4.26 कोटींचा व्यवसाय केला असल्याची  माहिती आहे. तर, हिंदी व्हर्जनमध्ये या सिनेमाने 85 लाखांची कमाई केली आहे, अशी आकडेवारी समोर आली आहे.  माहितीनुसार, नियोजित शोची एकूण संख्या 5698 इतकी आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

'राजा शिवाजी' या चित्रपटानं मराठी व्हर्जनमध्ये चांगली कमाई केली. परंतु, मराठी व्हर्जनच्या तुलनेत हिंदी व्हर्जनच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट झाली आहे.या सिनेमाची प्रमुख शहरांमधील आकडेवारी समोर:  मुंबई - 1.89 कोटी,  पुणे,  1.26 कोटी, सांगली - 2.62 लाख,  कोल्हापूर - 7.79 लाख,  औरंगाबाद - 10.9 लाख, नागपूर - 719 लाख. अशी आकडेवारी समोर आली आहे.  दरम्यान, 'राजा शिवाजी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर वर्जस्व गाजवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Rajshri Deshpande: ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर; आत्मविश्वासानं मिरवल्या कर्करोगाच्या खुणा

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget