एक्स्प्लोर

Revati Sule Wedding: आधी शाहरुखची एंट्री, आता सुप्रिया सुळे अन् अभिनेता रवि किशनचा हटके अंदाज, लेकीच्या लग्नात दोघांनी केला डान्स VIDEO

Supriya Sule and Ravi Kishans Dance: रेवती सुळेच्या संगीत सोहळ्यात सुप्रिया सुळे अन् रवि किशन यांचा हटके डान्स.

Revati Sule Wedding: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची लेक रेवती सुळेचं (Revati Sule) 20 जून रोजी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात अनेक  दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली.  राजकीय नेते, उद्योजक ते सेलिब्रिटी.. या लग्न सोहळ्यात नामवंत  कलाकारांनी हजेरी लावली. सध्या सोशल मीडियावर संगीत सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. राजकीय मैदानातून ते थेट स्टेज परफॉर्मेंस, रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची कधी न पाहिलेली बाजू पाहायला मिळाली.  त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  

 रेवती सुळेचा विवाह सारंग लखानीसोबत पार पडला. संगीत कार्यक्रमात किंग खान शाहरुखने आपला आयकॉनिक स्टेप केला. तसेच त्यानं  रेवती आणि सारंगलाही डान्स करण्यास भाग पाडले होते. या संगीत सोहळ्याला भाजप खासदार आणि अभिनेता रवि किशनही उपस्थित होते.  त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळेंचा रवि किशनसोबतचा हटके अंदाज पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by शेवटचे_शब्द 12 (@shevatche_shabd12)

रेवती सुळेच्या संगीत कार्यक्रमात अनेक बॉलिवूड गाण्यांवर सुळे आणि पवार कुटुंबाने एन्जॉय केला. 'मेरे सपनो की रानी...' या गाण्यावर सुप्रिया सुळे आणि रवि किशन एकत्र थिरकताना दिसले. या जुन्या बॉलिवूड गाण्यावर दोघांनी एकत्र डान्स केला. सध्या दोघांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

रेवती सुळेच्या लग्नात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी (Revati Sule Wedding Ceremony)

रेवती आणि अरुण लखानीच्या  लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. फिल्म सेलिब्रिटींमुळे संगीत सोहळ्यापासून लग्नापर्यंत या खास सोहळ्यांना रंगत आली. संगीत समारंभात शाहरुख खानने हजेरी लावून  कार्यक्रमाला चारचांद लावले.  तर, लग्नसमारंभात  खासदार आणि अभिनेता रवि किशन, अमिताभ बच्चन, जया बच्चन, रणबीर कपूर, रितेश देशमुख,  जिनिलिया देशमुख, सिंगर राहुल वैद्य उपस्थित होते.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget