एक्स्प्लोर

विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी प्रसाद कांबळींची शिफारस

प्रसाद कांबळी हे मच्छिंद्र कांबळी यांचे पुत्र. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकाली या संस्थेची सूत्रं त्यांनी आपल्या हाती घेतली आणि प्रयोगशील निर्माता म्हणून आपला लौकिक कमावला आहे.

मुंबई : विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली या संस्थेचे नवनाथ उर्फ प्रसाद कांबळी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस इतर कोणी केली नसून सध्या नाट्यपरिषदेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमार्फतच करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत चर्चा झाली असून, तसे लेखी पत्र देण्यात आल्याचं कळतं.

गेल्या तीन महिन्यांपासून नाटकधंदा पूर्ण बंद आहे. रंगमंच कामगारापासून रंगमंच गाजवणाऱ्या कलाकारापर्यंत प्रत्येकजण घरात बसून आहे. अशावेळी राष्ट्रवादी पक्षाने नाट्यपरिषदेला मदत करत निधी दिला. त्याचे आभार मानण्यासाठी प्रसाद कांबळी यांच्यासह नाट्यपरिषदेचे पदाधिकारी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडासंबंधी असलेल्या पत्रकार परिषदेला गेले होते. त्यावेळी नाट्यपरिषदेचे शरद पोंक्षे, संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, रत्नकांत जगताप आदी मंडळींनी सुनील तटकरे यांची भेट घेऊन विधान परिषदेवर रा्ष्ट्रवादी मार्फत प्रसाद कांबळी यांना संधी देण्याची शिफारस करण्यात आली. याबाबत दिगंबर प्रभू यांनीही दुजोरा दिला. यावर बोलताना ते म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षापासून नाट्यक्षेत्रातून एकही चेहरा विधानपरिषदेवर गेलेला नाही. अशावेळी ही चांगली संधी आहे. म्हणूनच प्रसादच्या नावाची शिफारस करण्यात आली.'

अर्थात सुनील तटकरे यांच्याशी जेव्हा ही बातचीत झाली तेव्हा प्रसाद कांबळी तिथे नसल्याचंही उपस्थितांपैकी एकाने सांगितलं. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना भेटण्यासाठी ते बाहेर गेले असताना ही शिफारस झाली. प्रसाद कांबळी हे मच्छिंद्र कांबळी यांचे पुत्र. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकाली या संस्थेची सूत्रं त्यांनी आपल्या हाती घेतली. आणि प्रयोगशील निर्माता म्हणून आपला लौकिक कमावला. तरूण वयात ते निर्माता संघाचे अध्यक्ष झाले. शिवाय, दोन वर्षांपूर्वी ते नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Box Office: 4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget