एक्स्प्लोर

Soorarai Pottru Remake : ‘सुरराई पोटरू’ रिमेकच्या चित्रीकरणाला सुरुवात, अक्षय कुमारने शेअर केला खास व्हिडीओ

Soorarai Pottru Remake : अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात झाल्याचे जाहीर केले आहे. या रीमेकचे दिग्दर्शन सुधा कोंगारा करणार आहेत.

Soorarai Pottru Remake : तामिळ ब्लॉकबस्टर Soorarai Pottru बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने याची एक छोटीशी झलक शेअर केली आहे. या चित्रपटाची मुहूर्त पूजा पार पडली आहे. या चित्रपटाच्या तामिळ व्हर्जनमध्ये झळकलेला अभिनेता सूर्या (Suriya) देखील या मुहूर्त पूजेत सामील झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात झाल्याचे जाहीर केले आहे. या रीमेकचे दिग्दर्शन सुधा कोंगारा करणार आहेत. सुधा यांनीच सूर्या-स्टारर मूळ चित्रपटाची निर्मिती देखील केली होती आणि नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचा OTT वर प्रीमियर झाला होता.

शुटिंग लोकेशनचा पहिला व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘नारळ फोडून आणि मनापासून एक छोटीशी प्रार्थना करून, आम्ही आमच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहोत.’

पाहा पोस्ट :

अक्षयचा ‘बच्चन पांडे’ ओटीटीवर रिलीज होणार!

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट 18 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार असल्याने अक्षय कुमारचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने सोशल मीडियावर बच्चन पांडेचे पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

अक्षय कुमार हा शेवट ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात झळकला होता. 'बच्चन पांडे' हा चित्रपट भारतासह जगभरातील 240 देशांमध्ये स्ट्रीम होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget