एक्स्प्लोर

फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...

या बैठकीत रणवीरने आपण निर्मात्यांकडून एक पैसाही घेतलेला नसल्यामुळे नुकसानभरपाईसाठी जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलं.

Ranveer Singh Farhan Akhtar: ‘डॉन 3’मधून बाहेर पडल्यापासून रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये 40 कोटी रुपयांच्या भरपाईवरून वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. प्री-प्रोडक्शनवर मोठी रक्कम खर्च झाल्यानंतर रणवीरने चित्रपटातून माघार घेतल्याचा दावा करत निर्मात्यांनी 40 कोटींची भरपाई मागितल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रणवीर सिंहने या मागणीवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. रणवीरने सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये कुणावर कुणाचं कर्ज नसतं. बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांची घोषणा होते, तयारीही सुरू होते; पण विविध कारणांमुळे प्रोजेक्ट पुढे सरकत नाहीत किंवा थंड बस्त्यात बांधले जातात. अशा वेळी कोणालाही नुकसानभरपाई दिली जात नाही.

संजय लीला भंसालींचं उदाहरण देत रणवीरची भूमिका

आपली बाजू मांडताना रणवीरने संजय लीला भंसालींच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटासाठी आपण जवळपास वर्षभर तयारी केली होती. मात्र नंतर भंसालींनी ‘लव्ह अँड वॉर’वर काम सुरू केलं आणि ‘बैजू बावरा’ पुढे गेला नाही. तरीदेखील आपण भंसालींकडून कोणतीही भरपाई मागितली नाही, असं रणवीरने सांगितलं. दोन्ही पक्षांतील वाद मिटवण्यासाठी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियामध्ये बंद दाराआड बैठकही झाल्याचं समोर आलं आहे. या बैठकीत रणवीरने आपण निर्मात्यांकडून एक पैसाही घेतलेला नसल्यामुळे नुकसानभरपाईसाठी जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलं.

शाहरुख खानचाही केला उल्लेख

रिपोर्टनुसार, रणवीरने बैठकीत शाहरुख खानचाही उल्लेख केला. ‘डॉन 3’साठी शाहरुखशीही संपर्क साधण्यात आला होता. त्यांनी होकार दिला असता, तर आपल्याला तात्काळ रिप्लेस केलं गेलं असतं, असं रणवीरचं म्हणणं होतं. याशिवाय रणवीरने एक्सेल एंटरटेनमेंटवर गैरव्यावसायिक वागणुकीचा आरोप करत ‘डॉन 3’बाबत गांभीर्य नसल्याचं म्हटलं. अंतिम स्क्रिप्ट तयार नव्हती आणि दिग्दर्शक फीडबॅकसाठीही उपलब्ध नव्हते, असा दावाही त्याने केला. इतकंच नव्हे तर या भूमिकेसाठी ऋतिक रोशनशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र ‘धुरंधर’ सुपरहिट ठरल्यानंतरच पुन्हा आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचा आरोप रणवीरने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget