एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : ‘.. म्हणून आम्ही गरीब झालो, माझे बाबा दूर गेले!’, कार्तिक दीपिकाला सांगणार कार्तिकचं सत्य!

Rang Majha Vegla : कार्तिकी कार्तिकशी बोलत नसल्याने दीपिका आणि तिचे सतत खटके उडत आहेत. याची आता शाळेत आणि मैत्रिणींमध्ये देखील याची चर्चा सुरु आहे.

Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट आणि कथेतील वळणं पाहायला मिळत आहेत. सध्या दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात बरीच उलथापालथ होत आहे. आयेशामुळे या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडली होती. कार्तिकमुळे आपल्या आईला होणारा त्रास पाहून चिमुकली कार्तिकी देखील कार्तिकचा दुस्वास करू लागली आहे. याचा परिणाम आता दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीवर देखील परिणाम होत आहे.

कार्तिकी कार्तिकशी बोलत नसल्याने दीपिका आणि तिचे सतत खटके उडत आहेत. याची आता शाळेत आणि मैत्रिणींमध्ये देखील याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे शाळेच्या मॅडम दीपा आणि कार्तिकला बोलावून या संदर्भात विचारणा करतात. तर, या दोघींमधलं भांडण मिटवलं पाहिजे आणि पुन्हा त्यांचा समेट घडवून आणला पाहिजे, त्यांची मैत्री टिकवली पाहिजे, असं त्या म्हणतात. यासाठी दोघींना कुटुंबासारखं वातावरण मिळालं पाहिजे असं देखील सुचवतात.

दीपाची ‘इनामदारां’च्या घरात एण्ट्री!

सौंदर्या इनामदारने बोल लगावल्यानंतर आता राधा आईच्या वागणुकीत बदल झाला आहे. इतकी वर्ष दीपाचा दुस्वास करणारी राधा आता तिची माफी मागून पुन्हा एकदा तिला इनामदारांच्या घरात घेऊन आली आहे. श्वेताची काळजी घ्यायला दीपा इतकं जवळचं कुणीच नाही, असं म्हणत ती दीपाला इनामदारांच्या घरात घेऊन आली आहे. दीपा आता इनामदारांच्या घरात श्वेताची काळजी घेते आहे. ही गोष्ट आता दिपीकाकडून कार्तिकीला कळणार आहे. यानंतर आता कार्तिकी देखील या घरात परत येणार आहे.

कार्तिकी दीपिकाला सांगणार सत्य!

कार्तिकीने अचानक कार्तिकशी बोलणं टाकल्याने दीपिका देखील तिच्यावर नाराज झाली आहे. या मागचं कारण कळत नसल्याने ती देखील अस्वस्थ झाली आहे. मात्र, आता दीपा घरात येत असल्याने दीपिका देखील इनामदार कुटुंबात सामील होणार आहे. यावेळी घरी आलेली कार्तिकी दीपिकाला आपण कार्तिकशी का बोलत नाही, याचं कारण सांगते. ‘तुझ्या डॅडामुळे आम्ही बरबाद झालो, त्यांच्यामुळे आम्ही गरीब झालो आणि माझे बाबा दूर गेले’, असं कार्तिकी दीपिकाला सांगते. मात्र, यावर तिचा विश्वास बसत नाही. यावेळी ही गोष्ट कुणालाच सांगणार नाहीस, असं वचन कार्तिकी दीपिकाकडून घेते. आता या दोघींसमोर सत्य येणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Embed widget