एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : दीपिका-कार्तिकी मिळून आई-बाबांचा शोध घेणार! बहिणी असल्याचं सत्य अखेर समोर येणार?

Rang Majha Vegla : मालिकेत सध्या अनेक वळणं येत आहेत. मात्र, समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी या बहिणी मिळून सामना करत आहेत.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेने चाहत्यांचा मनात घर केले आहे. मालिकेतील चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीची मैत्री प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेत सध्या अनेक वळणं येत आहेत. मात्र, समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी या बहिणी मिळून सामना करत आहेत. एकीकडे कार्तिकीकडे बाबा नाहीत, तर दुसरीकडे दीपिकाला आपण अनाथ असल्याचं कळलं आहे.

सध्या मालिकेत दीपिका घर सोडून दीपाच्या घरी जाताना दाखवली आहे. आता मालिकेत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येणार आहे. दीपिका दीपाकडे राहायला गेली म्हणून आता सौंदर्या कार्तिकीला इनामदारांच्या घरी घेऊन जाणार आहे. यावेळी दीपिका दीपाच्या जवळ येणार आहे तर, कार्तिकसोबत राहायला गेलेली कार्तिकी देखील पुन्हा त्याच्याशी मैत्री करणार आहे. यावेळी दोघीही आपल्याल आई-वडील हवे होते, अशी इच्छा व्यक्त करणार आहेत.

लेकी करणार आई-बाबाकडेच हट्ट!

यावेळी दीपिका दीपाला म्हणते, ‘मी माझ्या आईला कधीच पहिले नाही. मी अनाथ आहे. पण मला तुझ्यासारखीच आई हवी होती. तुझ्यासारखी आई आणि डॅडासारखे बाबा.’ तर, दुसरीकडे कार्तिकी कार्तिकला म्हणते, ‘फ्रेंड तू मला खूप आवडतोस, तू बेस्ट बाबा आहेस. मलासुद्धा तुझ्यासारखा बाबा हवा होता.’

दीपिका-कार्तिकी मिळून आई-बाबांचा शोध घेणार!

या सगळ्यात पुन्हा एक धक्कादायक सत्य या दोघींना कळलं आहे, ते म्हणजे कार्तिक हा कार्तिकीचा बाबा आहे. आता या दोघी मिळून दीपिकाच्या आई वडिलांचा शोध घेणार आहेत. यावेळी दीपिका म्हणते माझा डॅडाचं तुझा बाबा आहे हे कळलं, पण मी तर अनाथ आहे. माझे आई-बाबा कोण असतील? तर, कार्तिकी तिला म्हणते, आपण दोघी मिळून याचा शोध घेऊ.

आता पुन्हा एकदा श्वेता तिची नवी चाल खेळणार आहे. यावेळी श्वेताचे बोल दीपिका ऐवजी कार्तिकीच्या कानावर पडणार आहेत. श्वेता एका फोनवर दीपिका ही दीपाची म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी असल्याचं सांगणार आहे. तर, दाराजवळ उभ्या असणाऱ्या कार्तिकीला श्वेता आपली मावशी आणि दीपिका आपली बहिण असल्याचं कळणार आहे. आता हे सत्य समोर आल्यानंतर दोघींच्याही आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 3 Announcement: देऊळ बंद 2 बघायला गेले अन् थेटरमध्येच चाहत्यांना सरप्राईज; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद 3 ची घोषणा; राघव शास्त्रीला स्वामींचा फोन अन् .. VIDEO
देऊळ बंद 2 बघायला गेले अन् थेटरमध्येच चाहत्यांना सरप्राईज; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद 3 ची घोषणा; राघव शास्त्रीला स्वामींचा फोन अन् .. VIDEO
Rakhi Sawant On Mika Singh: 'मला किस करायचंच हे तो ठरवून आलेला'; मिका सिंगच्या पार्टीतील 'त्या' घटनेबाबत राखी सावंतचा नवा गौप्यस्फोट
'मला किस करायचंच हे तो ठरवून आलेला'; मिका सिंगच्या पार्टीतील 'त्या' घटनेबाबत राखी सावंतचा नवा गौप्यस्फोट
Raja Shivaji Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’चं वादळ; ‘राजा शिवाजी’ची घोडदौड थांबणार? 21 दिवसांत किती कोटींची कमाई?
बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’चं वादळ; ‘राजा शिवाजी’ची घोडदौड थांबणार? 21 दिवसांत किती कोटींची कमाई?
Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Petrol Diesel Shortage : महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र
महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र
Nagpur Crime : उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!
Aishwarya Rai Cannes 2026: ‘क्वीन इज बॅक!’ कान्समध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस अवतार पाहून साऱ्यांच्याच नजरा खिळल्या; PHOTOs पाहिलेत?
‘क्वीन इज बॅक!’ कान्समध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस अवतार पाहून साऱ्यांच्याच नजरा खिळल्या; PHOTOs पाहिलेत?
Petrol Diesel CNG price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?
पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?
Nanded News : डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
डॉक्टर होण्याचं स्वप्न...पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता विद्यार्थ्याची हृदयद्रावक कहाणी!
Embed widget