एक्स्प्लोर

4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..

या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष आहे. रामायण ट्रेलरनंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. 

Ramayan Vishwamitra Role: 'रामायण' चित्रपटाची राध्या एकच चर्चा आहे. नमित मलोत्रा दिग्दर्शित 4000 कोटींचं बजेट अरणाऱ्या ' रामायण ' या चित्रपटाच्या स्टारकास्टची एकच चर्चा सुरुय. प्रभू श्रीराम ची भूमिका साकारणारा रणबीर कपूर असेल, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी तसेच अनेक मराठी कलाकारांची या बिग बजेट चित्रपटात असलेल्या भूमिकांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे.काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, चित्रपटात मराठी अभिनेते अजिंक्य देव महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते विश्वामित्राच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, चित्रपटावर सोशल मीडियावर सध्या वापसलेल्या ट्रॉलिंगवरती अभिनेते अजिंक्य देव बोलले आहेत. 

काय म्हणाले अजिंक्य देव ? 

अभिनेते अजिंक्य देव म्हणाले ' टीका कशावर होत नाही.प्रत्येक माणसाला आपल्या वर्चस्व दाखवून द्यायची इच्छा असते.मग जर ती सरळ पद्धतीने नाही झाली तर..हे सगळे घटक सोसायटीमधील आहे. यांचा पण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्याकडूनही काही ना काही शिकायला मिळतं.कुठे ना कुठे लोक काहीतरी दाखवतात. काहीतरी पॉईंट आऊट करतात. त्या कधी चुका असतात तर कधी नसतातही..त्यांना पण हे करून थोडेफार लाईक डिसलाईक मिळतात.ते खुश होतात आणि आम्हीही खुश होतो.' असं ते म्हणाले. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले," शेवटी मराठी चित्रपटाचा परिणाम थिएटरमधून बाहेर पडताना कसा आहे, यावर सगळं राहतं.शेवटी चित्रपट या ट्रोलिंगमुळे चालत नाही किंवा चालतो असं काही नाही.जर तुमची फिल्म चांगली असेल तर ती नक्कीच चालते.शेवटी रामायण बद्दल मी एवढेच सांगेल की 'या सगळ्या गोष्टी अगदी कटाक्षाने,रामायण कसं असावं किंवा रामानंद सागर यांनी जेव्हा रामायण बनवलं 1987 मध्ये.. 40- 50 वर्षांनंतर हा सिनेमा येणार आहे. त्यामध्ये तीच पवित्रता आहे. मला खात्री आहे ज्या आस्थेने लोकांनी त्यावेळी रामायण पाहिलं होतं. आजही ते त्याचा आस्थेने रामायण पाहण्याला पसंती देतील.'

रामायण चित्रपटात अभिनेते अजिंक्य देव विश्वामित्राची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष आहे. रामायण ट्रेलरनंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. 

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget