एक्स्प्लोर

Peddi: रविवार ठरला 'पेद्दी'च्या नावावर! राम चरणच्या सिनेमाने चौथ्या दिवशी केली विक्रमी कमाई

Ram Charans Peddi: राम चरणचा 'पेद्दी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

Peddi Box Office Collection: साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram charan) सध्या 'पेद्दी' (Peddi)  या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीपासून स्पॉर्ट्स ड्रामा (Entertainment) या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.  4 जून रोजी हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला.   या सिनेमाला प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  दमदार ओपनिंगनंतर या सिनेमानं ओपनिंग विकेंडला चांगली कमाई केली आहे. चला तर मग पाहूयात, 'पेद्दी'ने  प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी, म्हणजेच रविवारी किती कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पेद्दी'  सिनेमानं प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Peddi box office collection day 4 report)

1980 च्या दशकातील ग्रामीण आंध्र प्रदेशात घडणारी 'पेद्दी' ही एक अशी गावातील कथा आहे, जे खेळांच्या माध्यमातून  आपल्या समाजाला एकत्र आणते, तसेच बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध उभे राहते. सिनेमाची ग्रामीण पार्श्वभूमी, भावनित कथा आणि  राम चरणच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. ज्यामुळे हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये यशस्वी ठरला आहे. 

राम चरणच्या स्पॉर्ट्स ड्रामा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे.  पेड प्रिव्ह्यूमधून या सिनेमानं 18.50 कोटींची कमाई केली आहे. तसेच पहिल्याच दिवशी तब्बल 51 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं हीच गती कायम ठेवत 26.90 कोटी रुपये कमावले.  तिसऱ्या दिवशी या सिनेमानं 28.85 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, रविवारी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  या चित्रपटाच्या कमाईत प्रचंड वाढ दिसून आली.

अवघ्या 4 दिवसांत 'पेद्दी' सिनेमानं 150 कोटींचा टप्पा पार केला (Peddi movie Sunday box office collection)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PEDDI (@peddimovie)

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, 'पेद्दी'नं प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी या सिनेमानं 31.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या सिनेमाची चार दिवसांतील एकूण कमाई आता 153.80 कोटी रुपये झाली आहे.  म्हणजेच अवघ्या चार दिवसांत या सिनेमानं 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.  

2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 तेलुगू चित्रपटांची यादी

मन शंकर वारा प्रसाद गरु – 220.99 कोटी
राजा साब - 146.04 कोटी
पेद्दी - 125.25 कोटी

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Spruha Joshi on Trolling: हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे 10 वर्षांपूर्वी ट्रोल झाली; स्पृहा जोशीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर , स्पष्टच म्हणाली..
हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे 10 वर्षांपूर्वी ट्रोल झाली; स्पृहा जोशीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर , स्पष्टच म्हणाली..
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget