एक्स्प्लोर

Rajpal Yadav Cheque Bounce Case: 'शिक्षणाच्या अभावामुळे राजपाल यादवसोबत सगळं घडलंय...'; दिग्गज दिग्दर्शकाचं दावा, नेमकं काय म्हणाला?

Rajpal Yadav Cheque Bounce Case: आर्थिक अडचणीचा सामना करत असलेल्या आपल्या सहकाऱ्यासाठी बॉलिवूडकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर, अनेकांनी राजपाल यादवला जाहीर पाठींबा दिला आहे. 

Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात अडकला आहे. याप्रकरणी अभिनेत्यानं तिहार तुरुंगात सरेंडरही केलंय. अशातच आर्थिक अडचणीचा सामना करत असलेल्या आपल्या सहकाऱ्यासाठी बॉलिवूडकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर, अनेकांनी राजपाल यादवला जाहीर पाठींबा दिला आहे. 

जुन्या चेक बाउन्स आणि कर्ज प्रकरणासंदर्भात राजपाल यादववर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. हा खटला त्यांच्या दिग्दर्शनातील 'आता पता लपता' (2010) या सिनेमाशी संबंधित आहे. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे उधार घेतले होते, पण आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही आणि कर्ज न फेडल्यामुळे प्रकरण न्यायालयात पोहोचलं.

मैत्री की रणनिती? 

दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सांगितलं की, ते राजपाल यादवला जवळपास 20 वर्षांपासून ओळखतात आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्या मते, राजपाल एक मेहनती आणि दयाळू व्यक्ती आहे, पण त्याच्या शिक्षणाच्या आणि कायदेशीर ज्ञानाच्या अभावामुळे त्यानं एक गंभीर चूक केली, ज्यामुळे त्याच्यावर सध्याची परिस्थिती ओढवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रियदर्शन यांनी त्याच्या पुढच्या सिनेमाच्या निर्मात्यांकडून राजपाल यादवच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. सध्याच्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणी लक्षात घेता, राजपालला अधिक मोबदला मिळायला हवा, असंही त्यांनी सांगितलंय.

राजपाल यादवच्या अडचणी वाढवणारं प्रकरण नेमकं काय? 

हे प्रकरण 2010 सालचे आहे, जेव्हा राजपाल यादवनं त्याच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या 'आता पता लापता' या चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि कर्जाची परतफेड झाली नाही. व्याज आणि दंडासह ही रक्कम सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. राजपाल आणि त्यांच्या पत्नीनं दिलेले एक नाहीतर, अनेक चेक बाउन्स झाले, ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल झाले आहेत. 

राजपालच्या मदतीसाठी सरसावले बॉलिवूडकर 

2018 मध्ये, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना अनेक वेळा मुदतवाढ दिली, पण पैसे न भरल्यामुळे त्यांना फेब्रुवारी 2026 मध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. 5 फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. या कठीण काळात, सोनू सूद, इंद्रजीत आणि निर्माता इंद्रजीत सिंह यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आर्थिक मदत देण्यासाठी पुढे आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sharmishta Raut On Entertainment Industry: 'ते पाठीवरुन फार विचित्र पद्धतीनं हात फिरवायचे...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत सेटवरच 'नको ते कृत्य'

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget