एक्स्प्लोर

Prithviraj Song Out : पृथ्वीराजमधील 'हरी हर' गाणं रिलीज; मैदानात लढताना दिसला खिलाडी अक्षय कुमार

पृथ्वीराज चित्रपटामध्ये अक्षयसोबतच मानुषी छिल्लर (Manushi Chhillar),संजय दत्त (Sanjay Dutt), सोनू सूद (Sonu Sood) आणि मानव विज  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Prithviraj : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार  (Akshay Kumar)  हा त्याच्या पृथ्वीराज (Prithviraj) या आगमी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षयचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. पृथ्वीराज चित्रपटामध्ये अक्षयसोबतच मानुषी छिल्लर (Manushi Chhillar),संजय दत्त (Sanjay Dutt), सोनू सूद (Sonu Sood) आणि मानव विज  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आता नुकतेच या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव 'हरी हर'  असं आहे. अक्षयनं त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन हे गाणं रिलीज झालेल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार हा मैदानामध्ये लढताना दिसत आहे. तसेच राजकुमारी संयोगिता आणि पृथ्वीराज यांच्या लग्नसोहळ्याचे काही दृष्य या गाण्यामध्ये दिसत आहेत. 

गाण्याला नेटकऱ्यांकडून पसंती 
पृथ्वीराजच्या 'हरी हर' या गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासांमध्ये दोन लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं. गायक आदर्श शिंदेनं हे गायलं आहे. तसेच वरुण ग्रोव्हर हे या गाण्याचे गीतकार आहेत. नेटकऱ्यांकडून या गाण्याला पसंती मिळाली आहे.  

चित्रपटामध्ये मानुषी छिल्लरनं राजकुमारी संयोगिता ही भूमिका साकारली आहे. तर संजय दत्तनं काका कान्हा ही भूमिका साकारली आहे. आशुतोष राणा जयचंद या भूमिरकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच सोनू सूद हा कवी चंद्रवरदाई ही भूमिका साकारणार आहे. तसेच साक्षी तंवर आणि ललित तिवारी हे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. हा चित्रपट  3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget