एक्स्प्लोर

Prarthana Behere : सुशांतच्या सिनेमासाठी कॉल आला, निवडही झाली पण..., या कारणामुळे प्रार्थनाला मिळाला होता बॉलीवूडच्या सिनेमासाठी नकार

Prarthana Behere : पवित्र रिश्ता मालिका संपल्यानंतर प्रार्थनाने एका बॉलीवूडच्या सिनेमासाठी ऑडीशन दिली होती. पण त्यावेळी तिला त्या सिनेमासाठी नकार स्वीकारावा लागला होता. 

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिने 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेतून पदार्पण केलं. या मालिकेतून ती घराघरांत पोहचली. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण पवित्र रिश्ता मालिका संपताच प्रार्थनाचं बॉलीवूडच्या एका सिनेमासाठी सिलेक्शन झालं होतं. पण एका कारणामुळे तिला या सिनेमासाठी नकार पचवावा लागला. याविषयी प्रार्थनाने नुकतच खुलासा केला आहे. 

प्रार्थनाने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये तिने हा किस्सा शेअर केला आहे. प्रार्थनाला सुशांत सिंह राजपूतच्या काय पो चे या सिनेमासाठी कॉल आला होता. यामध्ये सुशांतच्या बहिणीच्या भूमिकेसाठी तिला विचारण्यात आलं होतं. इतकच नव्हे तर तिचं सिलेक्शनही झालं होतं. पण एका कारणासाठी तिला नकार मिळाला होता. 

'या' कारणासाठी प्रार्थनाला नाकारलं होतं

 आयुष्यात कधी तुला नकार मिळाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रार्थनाने म्हटलं की, होय, माझ्या वाट्याला खूप नकार आलाय. अनेक असे सिनेमे आहेत, जे मला असं वाटत होतं की, मी करेन आणि मी ते केलं नाही. पवित्र रिश्ता तेव्हा झालं होतं आणि सुशांत तेव्हा काय पो चे सिनेमा करत होता. त्यावेळी कास्टिंग दिग्दर्शकाचा मलाही फोन आला की तुम्हीही तुमचे फोटो पाठवा. त्यामध्ये सुशांतची जी बहिण होती, जी गुजराती होती, त्या भूमिकेसाठी तो कॉल होता. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की, गुजराती बोलतानाचा देखील एक व्हिडीओ शूट करुन पाठवा.  मी देखील छान गुजरातीमध्ये बोलून ऑडीशन पाठवलं.                                             

पुढे तिने म्हटलं की, त्या सगळ्यांना ऑडीशन आवडलंही आणि माझं सिलेक्शनही झालं. मग त्याची मी खूप वाट पाहिली. त्यांनी मग दोन तीन महिन्यानंतर मला कॉल करुन सांगितलं की, तुझं सिलेक्शन नाही केलं कारण त्यांना कुणीतरी गोरी मुलगी हवी होती. त्यावर मी त्यांना ओके म्हटलं. हे मला आठवतंय कारण कोणत्या कारणामुळे तुम्हाला नकार मिळू शकतो ही गोष्ट तुमच्या लक्षात राहायला हवी. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरज चव्हाणचा मोठा खुलासा; 'गुलीगत'चा काय असेल निर्णय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पाJitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
×
Embed widget