एक्स्प्लोर

Phule Movie : प्रतिक गांधी साकारणार महात्मा फुलेंची भूमिका; 'फुले' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

फुले या चित्रपाटमध्ये अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. 

Phule Movie : स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले (Jyotirao Phule) यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज (11 एप्रिल)  'फुले' (Phule) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं कथानक महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये असे दिसत आहे की चित्रपटामध्ये अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) ही सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. 

फुले हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन हे करणार आहेत.  डॉ. राज किशोर खवरे, प्रणय चोक्सी, सौरभ वर्मा, उत्पल आचार्य, अनुया चौहान कोडेचा आणि रितेश कोडेचा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रतिकनं नुकतच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pratik Gandhi (@pratikgandhiofficial)

स्कॅम-1992 या वेब सीरिजमधील अभिनयामुळे प्रतिक गांधीला विशेष लोकप्रियता मिळाली. आता महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रतिकला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

हेही वाचा :

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bobby Deol On Rejection of Intimate Scene: तोंडाच्या दुर्गंधीमुळे बॉबी देओलने बॉलीवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीनला दिला नकार; म्हणाला..
तोंडाच्या दुर्गंधीमुळे बॉबी देओलने बॉलीवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीनला दिला नकार; म्हणाला..
Ashok Saraf: 'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा
'एन्ट्री आधीच माझ्या पायजम्याची नाडी तुटली अन्..'; शोमध्ये अशोक सराफांनी सांगितला मजेदार किस्सा
OTT Crime Thriller Webseries: करिश्मा कपूरच्या थरारक क्राईम सिरिजची प्रचंड चर्चा; 1 मिनिट 51 सेकंदाचा ट्रेलर पाहून अंगावर काटे येतील
करिश्मा कपूरच्या थरारक क्राईम सिरिजची प्रचंड चर्चा; 1 मिनिट 51 सेकंदाचा ट्रेलर पाहून अंगावर काटे येतील
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, FPI ने मे महिन्यात 33 हजार कोटी काढून घेतले
विदेशी गुंतवणूकदारांचा मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, 33 हजार कोटी काढून घेतले
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Embed widget