एक्स्प्लोर

Panchayat : पंचायतच्या 4आणि 5व्या सिझनविषयी महत्त्वाची अपडेट,सचिवजीं आणि रिंकीचा रोमान्स; 'स्वेदश' सिनेमाशी कनेक्शन?

Panchayat Season 4  : पंचायतच्या चौथ्या आणि पाचव्या सिझनविषयी महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली आहे.

Panchayat Season 4  : 'पंचायत सीझन 3' नंतर आता त्याचा चौथा सिझन (Panchayat Season 4  ) कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान या सिरिजचा फक्त एक नाही तर दोन सिझन येणार आहेत. पण सध्या या सिरिजच्या चौथ्या सिझनविषयी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे आता या कथेला कोणतं नवं वळण मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सिरिजच्या चौथ्या सीझनचं शुटींग याच वर्षी ऑक्टोबरपासून मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. 

त्याचप्रमाणे पुढच्या सीझनमध्ये दोन नवी पात्रं ही फुलेराशी जोडली जाणार आहे. त्यामुळे निर्माते सध्या पावसाळा संपण्याची वाट पाहत असल्याचं सांगण्यात आलंय. त्याचे प्री-प्रॉडक्शन मुंबईत सुरू झाले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथा सीझन हा निवडणुकीवर असणार आहे. चौथ्या सीझनमध्ये तीन ट्रॅक रन केले जातील. एक म्हणजे निवडणुकीवरचा गोंधळ, दुसरा सचिवाचे प्रेम आणि रोमान्स आणि नंतर सचिवजींच्या कॅट परीक्षेचा निकाल. 

नवीन भूमिकाही जोडल्या जाणार

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर सीझनप्रमाणे पुढच्या सीझनमध्येही काही नवीन भूमिका जोडल्या जाणार आहेत. या भूमिका नवीन प्रधान, बनारक आणि आमदार यांचीही असू शकतात. मागच्या सिझनमध्ये खासदाराच्या पात्राची विशेष चर्चा झाली. त्यामुळे या सिझनमध्ये तेही पात्र दिसू शकतं. 

'स्वदेश' सिनेमासारखी कथा असणार?

दरम्यान पुढच्या सिझनमध्ये स्वदेश सिनेमासारखी कथा असणार असल्याचं म्हटलं जातंय. कारण स्वदेश या सिनेमात शाहरुख ज्याप्रमाणे त्या गावात स्थायिक झाला होता, त्याचप्रमाणे सचिवजीं देखील त्याच गावात स्थायिक होणार असा विचार सध्या निर्माते करत असल्याचं म्हटलं जातंय. 

सीझन 4 कधी येणार?

पीटीआयशी बोलताना शोचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा म्हणाले, 'आम्ही सीझन चार लिहायला सुरुवात केली आहे. दोन सीझनमध्ये सहसा आम्हाला ब्रेक मिळत नाही. तिसरा सीझन संपला आहे आणि आम्ही तीन ते चार भाग (चार सीझनचे) लिहिले आहेत. पाचवा सिझनही येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'पंचायत सीझन 4' 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा : 

Zoya Akhtar : लैंगिक शोषण, शारीरिक अत्याचार पाहू शकता, पण किसिंग सीन नाही चालत;बॉलीवुड अभिनेत्रीचे सेन्सॉर बोर्डावर प्रश्न

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं
भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं?
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने संताप; ठाकरेंचे नगरसवेक आक्रमक, म्हणाले, बॉडी लँग्वेज विक्षिप्त
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला
Embed widget