एक्स्प्लोर

Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Pandavani Singer Dr. Teejan Bai Passes Away at 70: पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ पंडवानी गायिका डॉ. तीजन बाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन.

Folk Artist Dr. Teejan Bai Dies: पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या आणि छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला 'पंडवानी' (Pandavani Singer) जागतिक स्तरावर पोहचवणाऱ्या ज्येष्ठ  लोकगायिका डॉ. तीजन बाई (Teejan Bai) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  माहितीनुसार, तीजन बाई यांनी रायपूर येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार  तीजन बाई या गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनामुळे भारतीय लोककला जगतावर शोककळा पसरली आहे.  तीजनबाई यांनी लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली होती.  त्यांना आपल्या कारकि‍र्दीसाठी  पद्मविभूषण पुरस्कारानेही  सन्मानित करण्यात आले.  तीजन बाईंनी महाभारतातील कथा रंगमंचावर सादर करुन  भारतीय लोककला विश्वात ओळख निर्माण केली होती. 

डॉ. तीजन बाई यांचे निधन (Folk Artist Dr. Teejan Bai Dies)

तीजन  बाई यांचे लोककला विश्वात मोठे कार्य होते.   आपल्या कार्यासाठी त्यांचे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1988 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1995 त्यांना संगीत नाटक  अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  तर, 2003 साली त्यांचे पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर,  2003 साली, त्यांचा Hon. D.Litt., Bilaspur University  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

तर, 2016 मध्ये त्यांना एम एस सुब्बालक्ष्मी शताब्दी अवॉर्ड  मिळाला.   तर, 2019 साली त्यांचा पद्म विभूषणने सन्मान करण्यात आला.  तीजन बाईंचा जन्म भिलाई गावातील गनियारी येथे झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव  हुनुकलाल परधा आणि आईचे नाव सुखवती आहे. तीजन बाई यांच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचं झाल्यास, वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते.  त्यांना आपल्या आयुष्यात मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. 

पण तीजन बाई यांनी कधीही हार मानली नाही. तीजन बाई यांनी केवळ देशातच नाही तर, परदेशातही लोककलेला ओळख मिळवून दिली होती.  12व्या वर्षी लग्न झाल्यानंतर  13 व्या वर्षी त्यांनी शेजारच्या गावात पब्लिक परफॉर्मेंस सादर केलं होतं. त्या सादरीकरणासाठी त्यांना 10 रुपये मिळाले होते.   तीजन बाई यांनी  'पांडवानी' हे 'कापालिक' स्टाइलमध्ये गेले होते. अशा शैलीत कला सादर करणारे तीजन बाई पहिली महिला ठरली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget