एक्स्प्लोर

OTT release Hit South Movie: 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ चित्रपटाने केली 200 कोटींपेक्षा जास्त कमाई; OTT वर येताच प्रेक्षकांना अक्षरशः लावलं वेड

विशेष म्हणजे कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

OTT Movie Release: फक्त 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एका छोट्याशा मल्याळम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.  या चित्रपटाने जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.  अतिशय साधी कथा, दमदार भावना आणि मैत्रीचं वास्तवदर्शी चित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. विशेष म्हणजे कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. आता थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही रिलीज झाला आहे. (OTT Must Watch Movie)

कोणता चित्रपट आहे हा?

साउथच्या एका छोट्या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील थिएटर्समध्ये डबल 234 कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच धक्का दिला. या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.3 एवढी रेटिंग मिळाली आहे. अवघ्या 10 कोटींचं बजेट असलेला  ‘वाझा 2’चा (Vaazha 2) डिजिटल प्रीमियर 8 मेपासून जिओहॉटस्टारवर सुरू झाला आहे.  विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मल्याळममध्येच नाही, तर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.

या चित्रपटाच्या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘वाझा २’ने केरळमध्ये सर्वात वेगाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी कल्याणी प्रियदर्शनच्या ‘लोकाह चॅप्टर 1 चंद्रा’ आणि मोहनलाल यांच्या ‘थुडरुम’ चित्रपटांचे विक्रम या सिनेमाने मोडले. Sacnilk च्या माहितीनुसार, 2 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात 129.09 कोटी आणि जगभरात 234.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

काय आहे चित्रपटाचे कथानक?

चित्रपटाची कथा चार मित्रांभोवती फिरते. हशीर, एलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांना समाज आणि कुटुंबाकडून सतत कमी लेखलं जातं. अभ्यासाचा ताण, सामाजिक दबाव आणि स्वतःची ओळख शोधण्याचा त्यांचा प्रवास चित्रपटात भावनिक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. शाळेपासून मोठं होईपर्यंतच्या या मैत्रीच्या प्रवासामुळे प्रेक्षक चित्रपटाशी जोडले जातात. IMDb वर चित्रपटाला 8.3 रेटिंग मिळालं आहे. चित्रपटात हशीर एच., एलन बिन सिराज, अजिन जॉय आणि विनायक वी. मुख्य भूमिकेत आहेत. तर अजू वर्गीस आणि अल्फोन्स पुथरेन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वाझा : बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’ या 2024 मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून दिग्दर्शन आनंद मेनन यांनी केलं आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget