एक्स्प्लोर

94TH OSCARS : ऑस्कर नामांकनासाठी 10 कॅटेगिरीतील चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट; जाणून घ्या कोणते चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आज 94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 10 कॅटेगिरींमधील शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांची नावं जाहीर केली आहेत.

94TH OSCARS :  अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आज 94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 10 कॅटेगिरींमधील शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांची नावं जाहीर केली आहेत. डॉक्युमेंटरी फिचर, डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म, मेकअप आणि हेअर स्टायलिंग, संगीत (ओरिजनल स्कोअर), संगीत (ओरिजनल गाणे), अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, ध्वनी आणि व्हिज्युअल इफेक्ट्स या कॅटेगिरीतील नामांकनांची नावं जाहिर करण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन ठरवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मतदानाचा कालावधी हा 27 जानेवारी, 2022 ते 1 फेब्रुवारी, 2022 असा आहे. 94 व्या अकादमी पुरस्काराची नामांकने 8 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर केली जातील. 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 27 मार्च 2022 रोजी होणार आहे.

डॉक्युमेंटरी फिचर
94 व्या  ऑस्कर पुरस्कारासाठी  डॉक्युमेंटरी फिचर श्रेणीमध्ये पंधरा चित्रपट शॉर्टलिस्ट झाली आहेत.  या श्रेणीत एकशे अडतीस चित्रपट पात्र ठरली होती. नावं शॉर्टलिस्ट करण्यासाठी डॉक्युमेंटरी भागाचे सदस्य मत देतात. त्यामधून नावं निश्चित केली जातात.

शॉर्टलिस्ट  केलेल्या चित्रपटांची नावं
Ascension
Attica
Billie Eilish: The World’s a Little Blurry
Faya Dayi
The First Wave
Flee
In the Same Breath
Julia
President
Procession
The Rescue
Simple as Water
Summer of Soul (…Or, When the Revolution Could Not Be Televised)
The Velvet Underground
Writing with Fire

डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट  
94 व्या  ऑस्कर  पुरस्कारासाठी माहितीपट डॉक्युमेंट्री शॉर्ट या कॅटेगिरीमध्ये पंधरा चित्रपट शॉर्टलिस्ट झाली आहेत. 

डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट या कॅटेगिरीमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या माहितीपटांची नावं

Águilas
Audible
A Broken House
Camp Confidential: America’s Secret Nazis
Coded: The Hidden Love of J. C. Leyendecker
Day of Rage
The Facility
Lead Me Home
Lynching Postcards: 'Token of a Great Day'
The Queen of Basketball
Sophie & the Baron”
Takeover
Terror Contagion
Three Songs for Benazir
When We Were Bullies

आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या टॅगेगिरीमध्ये 92 फीचर फिल्म्स या पात्र ठरली होत्या. त्यापैकी पंधरा चित्रपट हे शॉर्टलिस्टेड झाल्या आहेत.  

शॉर्टलिस्टेड झालेल्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म 

ऑस्ट्रिया, “Great Freedom”
बेल्जियम, “Playground”
 भूतान, “Lunana: A Yak in the Classroom”
 डेन्मार्क, “Flee”
 फिनलंड, “Compartment No. 6”
 जर्मनी, “I’m Your Man”
 आइसलँड, “Lamb”
 इराण, “A Hero”
 इटली,“The Hand of God”
 जपान,“Drive My Car”
 कोसोवो,“Hive”
 मेक्सिको, “Prayers for the Stolen”
 नॉर्वे,“The Worst Person in the World”
 पनामा, “Plaza Catedral”
 स्पेन,“The Good Boss”

मेकअप आणि हेअर स्टायलिंग
मेकअप आणि हेअर स्टायलिंग या कॅटेगिरीसाठी दहा चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. ही नावं शॉर्टलिस्ट करण्यासाठी परीक्षकांनी मेक-अप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिंग यांची मुलाखत घेण्यात आली होती. 
 
शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या चित्रपटांची नावं  
कमिंग 2 अमेरिका (Coming 2 America)
क्रुएला (Cruella)
सायरानो (Cyrano)
डून (Dune)
द आइज ऑफ टॅमी फाये (The Eyes of Tammy Faye)
हाऊस ऑफ गुची House of Gucci
नाइटमेअर Alley (Nightmare Alley)
नो टाइम टू डाय (No Time to Die)
द स्यूसाइड स्क्वाड (The Suicide Squad)
द वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)

इतर बातम्या :

Zee-Sony merger : झी आणि सोनीचं विलिनीकरण, काय आहे करार?

Kangana Ranaut : 'या चित्रपटानं बदललं माझं जीवन'; कंगनानं सांगितला अनुभव, कोणता आहे चित्रपट?

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Box Office collection: 'धमाल 4'च्या कमाईला मोठा ब्रेक! सहाव्या दिवशी 31.6% घसरण; 'अल्फा'च्या गटांगळ्या, 'वेलकम टू द जंगल'चीही दमछाक
'धमाल 4'च्या कमाईला मोठा ब्रेक! सहाव्या दिवशी 31.6% घसरण; 'अल्फा'च्या गटांगळ्या, 'वेलकम टू द जंगल'चीही दमछाक
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget