एक्स्प्लोर

Bigg Boss: 'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा

Omkar Raut on His Bigg Boss Marathi Entry Story: ओमकार राऊतकडून सुरुवातीला बिग बॉसची ऑफर इग्नोर झाली होती.

Bigg Boss Marathi Omkar Raut Gay Messages: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) सहावा सिझन आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. आता या स्पर्धेत शेवटचे 7 स्पर्धक उरले आहेत. यंदाच्या सिझनचा विजेता नक्की कोण होणार? असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे. यंदाच्या ट्रॉफीचा खरा मानकरी कोण ठरेल? या प्रश्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिझनमध्ये बऱ्याच तगड्या कलाकारांनी एन्ट्री केली होती. पण कमी मतांमुळे ते घरातून बेघर झाले. या सिझनमध्ये ओमकार राऊतनेही (Omkar Raut) बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. त्याच्या शरीरयष्टीमुळे तो बिग बॉसच्या (Bigg Boss Winner) घरात अधिक काळ टिकेल, असा काहींचा अंदाज होता. परंतु, ओमकार हा काही दिवसांतच बिग बॉसच्या घरातून बेघर झाला.  दरम्यान, एका मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वीचा किस्सा शेअर केला.  बिग बॉसच्या टीमकडून आलेले मेसेज ओमकारकडून इग्नोर झाले होते, त्यामागचं ओमकारने कारणही सांगितलं. ओमकार बिग बॉसच्या घरात कसा आला? याबाबत त्यानं मुलाखतीत खुलासा केला.

बिग बॉस मराठीच्या  सहाव्या सिझनचा मोठा खुलासा (Omkar Raut On Gay Message)

ओमकार म्हणाला, 'असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना बिग बॉसच्या घरात जायचं आहे. पण काही कारणास्तव त्यांना चान्स मिळत नाही.  खरंतर बिग बॉसच्या घरी जायला नशीब लागतं.  माझं नशीब चांगलं होतं. बिग बॉसची ऑफर येण्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.  मला बिग बॉसकडून ऑफर आली तेव्हा टीमकडून खूप मेसेज वगैरे आले होते. पण ते मेसेज माझ्याकडून इग्नोर झाले होते. खरंतर मला  इन्स्टाग्रामवर बरेच गे लोकांचे मेसेज येतात. पोरांचेच जास्त मेसेज येतात.  मी या गोष्टीला वैतागलो होतो. यानंतर मी DMs बघणं बंद केलं'.

'बिग बॉसच्या टीमकडून पाठवण्यात आलेले बरेच मेसेज इग्नोर झाले होते' (Omkar Raut On Bigg Boss)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Omkar Raut (@omkarraut_1)

'यामुळे DMsमधील बरेच महत्त्वाचे मेसेज माझ्याकडून इग्नोर झाले होते.  यानंतर बिग बॉसच्या टीमने माझ्या मित्राशी संपर्क साधला. मी मेसेज पाहिले. रात्री आमची चर्चा झाली.  नंतर मी टीमला भेटलो.  मला बिग बॉसच्या घरात जाण्याचा चान्स मिळतोय, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.   यामुळे मी कोणतेही कंडिशन्स घातले नाही.  कारण खूप कमी लोकांना बिग बॉसच्या घरात जाण्याचा चान्स मिळतो. मी खरंच स्वत:ला लकी म्हणेन,  कारण मला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली', असं ओंकार म्हणाला.

ओकांर राऊतला खरी ओळख बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमुळे मिळाली.  त्याच्या शरीरयष्टीमुळे तो बिग  बॉसचे टास्क  उत्तमरित्या पूर्ण करेल, तसेच हा स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात अधिक काळ टिकेल, असा काहींचा अंदाज होता. परंतु, कमी मतांमुळे त्याला लवकरच बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

 'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget